मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|करुणापर अभंग| अभंग १ करुणापर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग १ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग १ Translation - भाषांतर राग - सारंगमाय माझी ज्ञानेश्वर माउली ॥असावी तुमची कृपेची साउली ॥धृ॥प्रेमळ माऊली, अशी तुझी कीर्ति ॥मज दिनेवरी असो तुमची प्रीती ॥१॥जरी असे मी अज्ञमती दीन ॥तरी माऊली मी तुझीच म्हणवीन ॥२॥लज्जा रक्षणार तूंची माझी माय ॥दासीनें दृढ धरीले माऊलीचे पाय ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP