मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|करुणापर अभंग| अभंग ९ करुणापर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग ९ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ९ Translation - भाषांतर राग - मांडपहाडीचाल : श्री ज्ञानेश्वरादेह देउळांत आत्मदेव विराजे ॥त्या देउळाशीं असती दश दरवाजे ॥धृ॥त्यांत तेवत असे अखंड ज्ञानदीप ॥त्या ज्योती प्रकाशे दिसे निरंजनरूप ॥१॥कुवासनामय काढुनी टाका केर ॥दृढ श्रद्धेतें स्वच्छ करावें मंदिर ॥२॥चंचल मन हें धरावे आवरून ॥ध्यान धारणें स्थिर करावें ठायींच मन ॥३॥गुरु कृपेनें शांति लाभतां स्थिर होईल मन ॥अघतित घटना घडेल हरीकृपेनें ॥४॥निजानंदे रंगुनी जातां अति समाधान ॥हरिप्रेमें सुखमय झालें दासी - जीवन ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP