मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|देवाशी सलगी| अभंग ५ देवाशी सलगी अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ५ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ५ Translation - भाषांतर राग - सारंगभाग्य माझे उदया आले ॥वाटे जिवन धन्य झाले ॥धृ॥निर्मोही सत्गुणी सद्गुरु लाभले ॥वेळोवेळी गुरूनी बोधामृत पाजिले ॥१॥त्यायोगे अंतरी निर्मळ मन झाले ॥हृदयांतील आत्मदेव मग उमगले ॥२॥आंत बाहेरी एकच रूप कोंदले ॥दासीने कृष्णमूर्तीसी प्रेमे वंदिले ॥३॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP