मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|संतमहात्म्य| अभंग ६ संतमहात्म्य अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ६ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग ६ Translation - भाषांतर देवा इतुकीच माझी आस ॥निरंतर घडो संत सहवास ॥धृ॥संताचे जे सहज भाषण ॥तीच मनाला हो शिकवण ॥१॥परम भाग्य माझे म्हणुन ॥घरी लागती हे संतचरण ॥२॥मजवरी हरीची कृपा पूर्ण ॥म्हणूनी घडे मज संत दर्शन ॥३॥उपकृत केले पहा गुरूरायांनी ॥कैसी उतराई होईन या जन्मी ॥४॥पूज्य भावें प्रेमादरे ठेवीन डोइ चरणी ॥कृपा दृष्टी अखंड असो हीच दासीची मागणी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP