मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|दासविश्रामधाम| श्रीसद्गुरुस्तवन दासविश्रामधाम श्रीसद्गुरुस्तवन ॥गत॥ ९७ ॥अश्वास॥ ९८ ॥समास॥ ९९ ॥मान॥ १०० ॥प्रकरण॥ १०१ ॥प्रसंग॥ १०२ ॥सर्ग॥ १०३ ॥अध्याय॥ १०४ ॥खंड॥ १०५ ॥पटळ॥ १०६ ॥विसावा॥ १०७ ॥स्तबक॥ १०८ ॥कांड॥ १०९ ॥वर्ग॥ ११० ॥सोपान॥ १११ ॥अवधान॥ ११२ ॥वर्ग॥ ११३ ॥पटळ॥ ११४ ॥खंड॥ ११५ ॥अध्याय॥ ११६ ॥सर्ग॥ ११७ ॥प्रसंग॥ ११८ ॥प्रकरण॥ ११९ ॥मान॥ १२० ॥समास॥ १२१ ॥लळीत॥ आत्मकृत श्रीसद्गुरुस्तवन एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले. Tags : dasvishramdhammarathioviओवीदासविश्रामधाममराठी श्रीसद्गुरुस्तवन Translation - भाषांतर पद जे अक्रोध महानुभाव ।योगवैराग्यछत्रपतिराव ।ज्याच्या मतें हा बद्धमोक्ष वाव ।ज्यासी श्रुति म्हणती गुरुराव ॥१॥रे सखया सज्जन दुर्लभ ।ज्यासी बोलिजे सिद्ध स्वयंभ ।जे भाविकासी अति दुर्लभ ।ज्याच्या दर्शनें अपार पुण्यलाभ ॥ध्रु०॥भक्ति विलसती इंद्रियानंदें ।शांतिक्षमेसी सुटलीं दोंदें ।भूतकृपा सर्वत्र सम नांदे ।जन संतुष्ट कीर्तिमकरंदे ॥२॥दृश्य पदार्थ निर्लोभ ज्यासी ।जे दानशूर निजवस्तूसी ।थापें मारिलें भयशोकासी ।कृपाकल्याण दीन जनासी ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP