मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह| श्रीपति तुझीया योगें... देवी आरती संग्रह दुर्गे दुर्घट भारी तुजविण... करवीरपुरवासिनी सुरवरमुनिम... आश्विनशुद्धपक्षी अंबा बैस... जय देवी श्रीदेवी माते । व... जय देवी हरितालिके। सखी पा... जय देवी जगदंबे । संकट देव... अंबे प्रार्थितसें तुजला म... आद्यस्थान तुझे करविरपुर म... आनंदे उदो बोलणें भवानीचा ... जय जय निजादिमाता श्रीलक्ष... मी तूं विरहित हें तूं तें... भूकैलासा ऎसी हे केवल... चित्कळा चिदपा चिच्छक्ती व... अजुनी अंत माते किती पाहसी... आई सगुण हेंचीं ब्रह्... मूळपीठ यमुनागारी । म... ॐ नमो आद्यरूपें । दे... अर्णवसमिप दक्षिणे भा... श्री शारदीय अश्विन-च... सुखसदने शशिवदने अंबे... सौम्यशब्दे उदोकारे व... शिव मनभ्रमर कमलिनी ज... मारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्... आवाहन ध्यान निवेदुनि आसन ... हंसाग्रि श्रीचंद्रे रंभाव... भक्ती प्रेमें करुनी आरती ... तुझें स्वरुप पाहता मन माझ... स्वेच्छे ब्रह्म तुं स्फुर... श्वासोच्छ्वास अवघा तुझिय... सद्गुरु सदय द्विदळी वसतो... जय जयवो जगदंबा अंबा सप्तश... जय जय मायभवानी अंबा तुळजा... स्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क... उदधीलहरीसि तरंगे । ... जयजय भगवति रुक्मिणि ... कामक्रोधदिक वैरी धूप... दशनख चंद्रालंकृत कोम... यर्हि न सन्नासदपि स्... निर्गुणधामी निर्विकल... चतुराननभयहारिणि भो द... कवण अपराधास्तव जननी ... ओंवाळू आरती । महामाय... वरदे रुचिराधरबिंबे ।... आरती त्रिजगदंबिकेची ... श्रीपति तुझीया योगें... जयति जयति जगदंबे महा... जगतारिणी दु : खहारिण... दक्षिणदेशामाजि एक म्... मंगळागौरी नाम तुझे ।... नसतां मारुत पावक जल ... हर अर्धांगी वससी । ज... जय देवी मंगळागौरी । ... निर्गुण जे होते ते स... जय देवी आद्यरूपे भुव... आरती जनन्मोहिनीची सग... करवीरालय वासिनि मंगल... कोल्हापुरी देवी तूं ... सुरवरदायिनी मुरहरसुख... विडा घ्याहो अंबाबाई ... ओवाळीन वोजा ॥ शिवसहज... जय देवी जय जय दुर्गे... महिषासुरमर्दिनि देवि... जय जय आरती त्रिभुवनम... जय देवी विष्णुकांते ... जय देवी जय देवी जय म... महालक्ष्मी करविर क्ष... शिवयन भ्रमर कमळिणी ज... अनादि आदि माया ब्राह... जय जय दुर्गे माते शा... जय जय परमानंदे महामा... जय जगदंबे सुखकर अंबे... शेजारति ओंवाळूं उन्म... जय देवी जय देवी जय म... दुर्गे अघसंकट दुर्गे... जय जय दीनदयाळे शांते... जय देवी जय देवी जय आ... ओंवाळूं ओंवाळूं आरती... जय अंबे जगदंबे जय जय महाक... आरती ब्रह्मकुमारीला - व... श्री अन्नपूर्णे देवी जयजय... जय देवी श्रीदेवी माते । व... येई हो एकवीरा देवी माझे म... चल चल सखे पुजना । हस्ताश... जय देवी मंगळागौरी । सुव... मागू शाश्वत सौभाग्याप्रति... ओवाळू आरतीला मंगळागौरी तु... सुंदरसावळी तुकुबाई संतांच... देवीची आरती - श्रीपति तुझीया योगें... देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess. Tags : aratidevidevtadurgagodgoddessआरतीदुर्गादेवतादेवी देवीची आरती Translation - भाषांतर श्रीपति तुझीया योगें श्रीहरिला नाम । ब्रह्मादिकही ध्याती पुरविसी तत्काम ॥ निष्कामें जे भजती पावति निजधामा । योगी ध्याने पावति पद आत्माराम ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी करवीरीं तूं विश्वाच्या लक्ष्मीं ॥ जय. ॥ धृ. ॥ जपतसिद्धी तुजविण कांही साधेंना । प्रसन्न होतां भक्तां भवभय बाधेना ॥ तुजवांचुनियां अंबे शांती लाभेना । वेदांतींचें सारहि शिष्या बोधेना ॥ जय. ॥ २ ॥ गर्जति निगमागम परि वाणीला गौप्य । जें जें वर्णिति तें तें माये तव रूप ॥ कोण करीं मग तुझ्या सगुणत्वा माप । स्वनितां सहस्त्रवदनीं श्रमला कीं साप ॥ जय. ॥ ३ ॥ दंभे दर्पे मानेक्रोधें जे रहित । भजति तव चरणां त्वां साधे आत्महित ॥ उद्धरती ते प्राणी परिवारासहित । देवी त्याला करिसी श्रीपतिसन्निहित ॥ जय. ॥ ४ ॥ बाधा भवभीतीची तव दासां नाही । माये न करिसि मोहाचंचळ तें कांही ॥ ह्रदयी अखंड माझ्या तूं सदये राहीं । गोविंदात्मज विप्रा स्वपदासी पाहीं ॥ जय. ॥ ५ ॥ N/A References : N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP