मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
तुजवीण मज कोण बा सोयरें ।...

संत तुकाराम - तुजवीण मज कोण बा सोयरें ।...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


तुजवीण मज कोण बा सोयरें । आणिक दुसरें पांडुरंगा ॥१॥

लागलीसे आस पाहें तुझी वास । रात्रही दिवस लेखीं बोटीं ॥२॥

काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेंचि ध्यान ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP