मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४| न पुरे आवडी मायबापापाशीं ... संग्रह ४ ऐसी वाट पाहें निरोप कां म... नाहीं कोणी दिलें कठीण उत्... जाणूं नेणूं काय । चित्तीं... देईं गा विठोबा प्रेमाचें ... तुम्ही असाल ते असा । आम्ह... सर्व बहर माझा तुज चालवणें... ऐसा देखें मूर्तिमंत । तेव... चला वळूं गाई । आतां पाहतो... काय तुज म्या कैसें हें जा... एक एक कर्म लाउनियां अंगीं... तुजवीण मज कोण बा सोयरें ।... न पुरे आवडी मायबापापाशीं ... आणीक मी कोणापाशीं मुख वास... आणीक मी कोणापाशीं मुख वास... टोंकावीत दारीं । मज ठेविय... पाहसी विठ्ठला काय माझा अं... आणिक नाहीं तुज मागणें । र... जळासंगें जीवविती । इच्छा ... होती कांहीं आस । तुझी सां... माझियेच वेळे घेतली कां खो... एकचि मागणें देईं तुझी गोड... नाहीं गाइलें ऐकिलें गीत ।... नव्हों नरनारी संसारा आतलो... सतत मानसीं करितों विचार ।... संत तुकाराम माझिया संचिताचा ठेवा । ते... मरण नेणें माया धांवोनी वि... काय तुज माझी न येईच दया ।... माझें चित्त तुझे चरणीं । ... दावीं म्हणसी अवस्था । तैस... जाउनियां सांगा विठ्ठलासी ... जोडुनियां कर चरणीं ठेविला... कामें नेलें चित्त नेदी अव... आतां तुज गाऊं ओविये मंगळी... झाली होती काया । बहुत... उपवास बडबडी । ती ही करावी... मिथ्या तीं अनन्य कोण तीं ... ऐशा चुकलों या वर्मा । तरी... जेणें झाला तुझ्या पोतडीचा... आम्ही तुझे दास निजनिष्ठ भ... देव लटिका तो ऐसा । स... कोणा दाउनियां कांहीं । ते... झालों उतराई । चित्त ठेउनि... कैसा तूं निष्ठुर होउनी... जन्ममृत्यु हे तों आमुची ... आम्हा नेणो कोणी नाहीं तुज... अवघ्या संसाराचा केलासे नि... पोसणा मी बेटा देवासी जंजा... उभा होतों महाद्वारीं । मू... तुझ्या नामाचें कीर्तन । ह... सुंदर तें ध्यान शोभे सिंह... आतां नको कोठें जाऊं माझ्य... मनाची या खोडी काय सांगूं ... हाजर हुजूर पायांप सादर । ... कउलाची पेठ दुकान साजिरें ... पंढरीसारिखें क्षेत्र नाही... विठोबाचें नाम घ्यावें । प... सज्जनांचा संग व्हावा सर्व... तुकोबाची भाज सांगतसे लोका... ऐसा कैसा तूं हो धीट । माग... सांवतामाळी काय तुझा बाप ।... अवघींच कैसीं जालींत निष्ठ... मातेचें हृदय कृपाळु बहुत ... यावें नारायणा व्हावें कृप... आम्ही तुझे शरणागत । ज... काय पुण्य आहे ऐसें मजपाशी... तुजला म्हणती कृपेचा सागर ... तूंचि तारिता मारिता । कळो... ऐसें कांहीं द्यावें दान ।... करोनी पातक आलों मी शरण । ... कोठें गुंतलासी पंढरीच्या ... जासी तरी जाईं संतांचिया ग... पैल दिसतें श्रीमुख । तान ... नाम घेतां उठाउठी । होय सं... सर्व काळ ज्याचें अंतर कुट... दिवाळी दसरा नाहीं आम्हा स... जेणें होय अपकीर्ति । तें ... तुझें रुप वेळोवेळां । पडो... देवा माझी भक्ति भोळी । एक... विटेवरी मूर्ति आली भीमाती... मिळोनियां संतजन । करुं दे... आतां राहो हेंचि ध्यान । ड... संत नारी याती जाती । शिंप... पंढरी पंढरी । विठूरायाची ... मूर्ख बैसला कीर्तनीं । न ... सज्जनासी काय क्रोध । दुर्... पुरे एकचि पुत्र माय -पोटी... येथें कोणाचें काय बा गेले... पोटापुरतें देईं । मागणें ... ज्याचें सुख त्याला सुख त्... याणें माझी लपविली पिंवळी ... आनंदु रे कीं परमानंदु रे ... संत तुकाराम - न पुरे आवडी मायबापापाशीं ... संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग. Tags : abhangsanttukaramअभंगतुकारामसंत अभंग ३१२. Translation - भाषांतर न पुरे आवडी मायबापापाशीं । घडो काय त्यासी केलेंस तें ॥१॥ होईल नेमिलें आपुलिया काळें । आलियाचे बळें अग्र होऊं ॥२॥ जाणविलें तेथें थोडें एका वेळा । सकळही कळा सर्वोत्तमीं ॥३॥ तुका म्हणे निवेदिलें गुह्य गुज । आतां तुज काज सर्व चिंता ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP