Dictionaries | References अ अंतरंग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंतरंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : भीतरी, घनिष्ठ, घनिष्ठ मित्र Rate this meaning Thank you! 👍 अंतरंग A dictionary, Marathi and English | Marathi English | | अंतरंगीचा a अंतरींचा a Near to, closely connected with self; of the circle of one's family, followers, friends, relatives;--opp. to बहिरंग. 2 Own, proper, peculiar, personal. The mind or heart. Ex. दचकति नृप सारे देखतां अंतरंगीं. 2 The interior or inside gen. Rate this meaning Thank you! 👍 अंतरंग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Near to; own. n The heart; the inside. Rate this meaning Thank you! 👍 अंतरंग मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंतःकरण , आंतरिक , गुह्य , गूढ , मन . Rate this meaning Thank you! 👍 अंतरंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : मन, अंतःकरण Rate this meaning Thank you! 👍 अंतरंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ ( काव्य ) मन ; अंतःकरण . ' भक्ति निकट अंत ( आंत ) रंगे । तो सत्वगुण । ' दा - २ . ७ . ३४ . २ आंतील भाग ; अभ्यंतर ; अंतर्भाग ; गुह्मा . बहिरंगाच्या उलट . ' ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । ' - ज्ञा १७ . ३८५ . - गीचा - वि . अंतरीचा ; जवळचा ; शरीरबंधी ; जिवलग ; निकटवतीं असलेला ; कुंटुबांतला ( चाकर , नोकर , आप्त , मित्र इ० ) ; ' मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहुनि अंतरंगु ॥ ' - ज्ञा ११ . ३२ ' बहु अंतरंग होउनि करिती स्वार्थर्जनी व अनमान । ' - मोआदि ३५ . ३० २ आत्मीय ; स्वतःचा ; स्वकीय ; वैयक्तिक ; सर्वसामान्य नव्हे असा . ' सरकारी कामापेक्षां घरचें काम अंतरंग असते .'०परिक्षण न. १ ग्रंथावलोकन करुन त्यांतील मर्मं , रहस्थ , मथितार्थ किंवा प्रमेय काढणें . - टिसू ७७ . २ ग्रंथाचें प्रस्तावनावजा सिहावलोकन ; ग्रंथसार . Related Words अंतरंग अंतरंग लक्ष्मी अंतरंग सचिव nous sidekick pal brain buddy internal intimate crony psyche chum heart brother head bosom mind splanchnic mesoderm splanchnic layer कल्बी दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं रिकाम्या मनांत सैतान आपलें दुकान थाटतो spacing खरा स्वभाव दाखविणें फुटका डोळा काजळानें साजरा अभ्यंतर उजू पण इळ्या इतका वाकडा बोड तासल्यारि संन्यासी जातावे, गोवरु पुसल्यारि यति जातावे? हुलीवर घालविणें सागराच्या पोटीं, चिखलाची भरती आंतुवट जों जों कोळसा उगळावा तों तों काळा निघतो छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्तूस चुकूं नका interior पाण्याआधीं वळण बांधावें morphology अंतर्यामी तोता बहिरंग अंतर्याम विदूषक बही बहिः २ शब्द ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP