Dictionaries | References

अंतरंग

   
Script: Devanagari

अंतरंग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : भीतरी, घनिष्ठ, घनिष्ठ मित्र

अंतरंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
अंतरंगीचा a अंतरींचा a Near to, closely connected with self; of the circle of one's family, followers, friends, relatives;--opp. to बहिरंग. 2 Own, proper, peculiar, personal.
The mind or heart. Ex. दचकति नृप सारे देखतां अंतरंगीं. 2 The interior or inside gen.

अंतरंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Near to; own.
  The heart; the inside.

अंतरंग     

ना.  अंतःकरण , आंतरिक , गुह्य , गूढ , मन .

अंतरंग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मन, अंतःकरण

अंतरंग     

 न. १ ( काव्य ) मन ; अंतःकरण . ' भक्ति निकट अंत ( आंत ) रंगे । तो सत्वगुण । ' दा - २ . ७ . ३४ . २ आंतील भाग ; अभ्यंतर ; अंतर्भाग ; गुह्मा . बहिरंगाच्या उलट . ' ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । ' - ज्ञा १७ . ३८५ . - गीचा - वि . अंतरीचा ; जवळचा ; शरीरबंधी ; जिवलग ; निकटवतीं असलेला ; कुंटुबांतला ( चाकर , नोकर , आप्त , मित्र इ० ) ; ' मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहुनि अंतरंगु ॥ ' - ज्ञा ११ . ३२ ' बहु अंतरंग होउनि करिती स्वार्थर्जनी व अनमान । ' - मोआदि ३५ . ३० २ आत्मीय ; स्वतःचा ; स्वकीय ; वैयक्तिक ; सर्वसामान्य नव्हे असा . ' सरकारी कामापेक्षां घरचें काम अंतरंग असते .'
०परिक्षण  न. १ ग्रंथावलोकन करुन त्यांतील मर्मं , रहस्थ , मथितार्थ किंवा प्रमेय काढणें . - टिसू ७७ . २ ग्रंथाचें प्रस्तावनावजा सिहावलोकन ; ग्रंथसार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP