Dictionaries | References आ आरोळी Script: Devanagari See also: आरोसा Meaning Related Words आरोळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A loud call. 2 A loud bawling or roaring. आरोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 See under अ. आरोळी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गर्जना , ललकारी .ना. ओरडून सांगणे , गर्जणे , गर्जना करणे , जोराची हाक , पुकारा , मोठयाने ओरडणे , ललकारी , हाळी . आरोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. कणीक व हरभर्याचें पीठ एकत्र करुन त्यांत तूप व मीठ घालून , साखर , वेलची इ . घालून तिंबून ते भजाप्रमाणें तळून करतात . - गृशि ३९ .जोराची हांक ; ललकारी . अरोळी पहा . ( क्रि० ठोकणें ; मारणें ).गाखर ; निखार्यावर भाजलेली जाड पोळी .मोठ्यानें ओरडणें , गर्जणें ; गर्जना करणें . बाळें चरफडतां देखे जाळीं । आक्रंदोनि दे आरोळी । - एभा ७ . ६०० . [ सं . आ + रु = आवाज करणें ] म्ह० अस्वला आधीं आरोळी = संकट येण्यापूर्वीच त्याबद्दल गाजावाजा करणें . सरकारनें आपलें नवें धोरण जाहीर करण्यापूर्वीच अस्वलाआधीं आरोळी या न्यायानें जनतेनें आपल्या गार्हाण्यांची दाद सरकारपुढें मांडली पाहिजे . - सासं २ . २३८ .चांदकी ; पानगी ; अरोळी . [ अहार = निखारा + पोळी ] Related Words अस्वला आधीं आरोळी आरोळी अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी आरोळी बोंबा ठोकणें किंकाळणे किल्कारी पुकारा अंगाकढा गर्जणे हाळी हुएल फेस्तापुढें काम हरोळी डरकावणी अहारोळी किंचवळे हिल्लारी धुंकार ललकारणे कूई अस्वला आधीं किंकाळी अस्वलाआधीं कीक फोडावी, पाण्याआधी वळण बांधावें अस्वलीच्या आधी किंक फोडावी गुरदा किंक किंकट किंकळणे किंकळी किंकाळणें किंकाटणे किंकाळी किकाटणे उदेउदे किराळी कुकारा घुरकणें गर्जना गरजणे कोंकरा भुपकार डरकणी डरका डरकाणी ललकारणी अरळी घुगी हबा बाहाणें डरकण येळकोट करणें समेळ shout खपट बाहणें हरळी ललकार अस्वल उदो हबक पुकार धायमाय चिकाटी आर्त भुरकण टाहो हांक हाक धाय ठोकणें मारणें सिंह હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP