Dictionaries | References आ आरोळी Script: Devanagari See also: आरोसा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आरोळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A loud call. 2 A loud bawling or roaring. Rate this meaning Thank you! 👍 आरोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | See under अ. Rate this meaning Thank you! 👍 आरोळी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गर्जना , ललकारी . ना. ओरडून सांगणे , गर्जणे , गर्जना करणे , जोराची हाक , पुकारा , मोठयाने ओरडणे , ललकारी , हाळी . Rate this meaning Thank you! 👍 आरोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्त्री. कणीक व हरभर्याचें पीठ एकत्र करुन त्यांत तूप व मीठ घालून , साखर , वेलची इ . घालून तिंबून ते भजाप्रमाणें तळून करतात . - गृशि ३९ . जोराची हांक ; ललकारी . अरोळी पहा . ( क्रि० ठोकणें ; मारणें ). गाखर ; निखार्यावर भाजलेली जाड पोळी . मोठ्यानें ओरडणें , गर्जणें ; गर्जना करणें . बाळें चरफडतां देखे जाळीं । आक्रंदोनि दे आरोळी । - एभा ७ . ६०० . [ सं . आ + रु = आवाज करणें ] म्ह० अस्वला आधीं आरोळी = संकट येण्यापूर्वीच त्याबद्दल गाजावाजा करणें . सरकारनें आपलें नवें धोरण जाहीर करण्यापूर्वीच अस्वलाआधीं आरोळी या न्यायानें जनतेनें आपल्या गार्हाण्यांची दाद सरकारपुढें मांडली पाहिजे . - सासं २ . २३८ . चांदकी ; पानगी ; अरोळी . [ अहार = निखारा + पोळी ] Related Words आरोळी अस्वला आधीं आरोळी आरोळी बोंबा ठोकणें अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी किंकाळणे किल्कारी पुकारा अंगाकढा गर्जणे फेस्तापुढें काम हाळी हुएल हरोळी डरकावणी किंचवळे अहारोळी धुंकार हिल्लारी ललकारणे कूई अस्वला आधीं किंकाळी अस्वलाआधीं कीक फोडावी, पाण्याआधी वळण बांधावें अस्वलीच्या आधी किंक फोडावी किंक किंकट किंकळणे किंकळी किंकाळणें किंकाटणे किंकाळी किकाटणे उदेउदे किराळी कुकारा घुरकणें गुरदा गर्जना गरजणे कोंकरा डरकणी डरका डरकाणी भुपकार ललकारणी घुगी समेळ अरळी डरकण बाहाणें येळकोट करणें हबा shout खपट बाहणें ललकार हरळी उदो अस्वल चिकाटी धायमाय पुकार हबक आर्त टाहो भुरकण हांक हाक ठोकणें धाय मारणें सिंह હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP