Dictionaries | References क काज Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 काज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun पहनने के कपड़े में वह छेद जिसमें बटन फँसाते हैं Ex. इस कुर्ते का काज बड़ा हो गया है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবুতাম ঘৰ bdगुदाम सोग्रा गब्लं benবোতাম ঘর kanಗುಂಡಿಯ ತೂತು kasکاج kokकाझ malദ്വാരം marकाज mniꯀꯨꯗꯥꯝ꯭ꯃꯈꯨꯟ oriକାଜ sanगण्डछिद्रम् tamகாஜா telకాజా urdکاج See : कार्य Rate this meaning Thank you! 👍 काज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun जाच्या फळांची गणटी मेव्यांनी जाता अशें सदापर्णी झाड Ex. काजू लागता तें झाड अंदू काजू बरो लागला MERO COMPONENT OBJECT:काजू बी ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকাজু গছ bdकाजु बिफां benকাজু gujકાજૂ kasکاجوٗ malകശുമാവ് mniꯀꯥꯖꯨ꯭ꯄꯥꯝꯕꯤ sanकाजूवृक्षः tamமுந்திரிமரம் urdکاجُو Rate this meaning Thank you! 👍 काज A dictionary, Marathi and English | Marathi English | | A button-house or button-hole. A work, business, affair. Ex. म्हणे वृथा समुद्र उल्लंघन केलें ॥ शून्य पडिलें सर्व काज ॥. Rate this meaning Thank you! 👍 काज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A business. f A button-hole. Rate this meaning Thank you! 👍 काज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. काम , धंदा ; ना. उपयोग , कारण , प्रयोजन . Rate this meaning Thank you! 👍 काज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun गुंडी,बटन अडकवण्याचे घर Ex. शिंप्याने कुडत्याला काज केले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काचWordnet:asmবুতাম ঘৰ bdगुदाम सोग्रा गब्लं benবোতাম ঘর kanಗುಂಡಿಯ ತೂತು kasکاج kokकाझ malദ്വാരം mniꯀꯨꯗꯥꯝ꯭ꯃꯈꯨꯟ oriକାଜ sanगण्डछिद्रम् tamகாஜா telకాజా urdکاج Rate this meaning Thank you! 👍 काज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. बदक . ' उर्द्रुत काज म्हणजे बदक .' - गृशि २ . १२० . ( तुर्की काझ् ) स्त्री. ( गो . कों .) काजूच्या फळांतील अथवा बोंडातील चीक . ( काजू खाल्ला असतां हा घशांत खवखवतो व खाजतो ) ( काजू ) न. १ ( काव्य ) काम ; धंदा ; कृत्य . ' तरी आलेंती कण्हणें कांजे । ' - शिशु ११८ . ' आमुचिया काजाचिनि पांडें । - ज्ञा १ . ११२ . ' आता काज न ये हातां । ' - उषा २८ . ९ . तें ( नारायणास्त्र ) ही प्रतिहल केलें करितो हीं सिद्ध कृष्ण तो काजें । - मोकर्ण १ . २१ . ' होड घाली अवघड । काजेविण करी बडबड । ' - दा . २ . १ . ४९ . ' भक्तजनाचिया काजा । जेवीं करितीं अवर्णपुजा । ' - एरुस्व ६ . ५४ . २ कारण ; उपयोग ; प्रयोजन . ' त्या वेडियाच्या गोठी । काय काज । ' - विपू १ . ३४ . ' ऐसा काजेंवीण आंतुडला । ' - ज्ञा . ६ . ७९ . ' शिरीं आहे रामराज । औषधाचें कोण काज । ' ३ ( ल .) हेतु ; मनोरथ . ' त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवी अंतराचें काज । ' - भुपाळी ११ . ( सं . कार्य - कर्ज - काज् ; सिं . काजु ; गु . हिं . पं काज ) ०काम - कारभार - पु . ( प्र .) कामकाज - कारभार पहा . स्त्री. १ कांच , भिंग , ( सं . काच ) २ ( गो .) कांचे सारखे तकाकणारें तेल , रोगण वार्निश . पु. गुंडी अडकविण्याचें भोंक ( सदरा , अंगरखा इ० चें ). ( हें काज ; पोर्तु . कासा ) स्त्री. ( को . गो .) काजूचें झाड व फळ रस्त्याच्या बाजूला तांबड्या पिवळ्या फळांच्या भारानें लवलेल्या हिरव्या गार काजींचीं रांग लागली होती .' - सह्याद्री ८८ . ( काजू ) ०कार - पु ( गो .) काजूची दारू करून विकणारी एक ख्रिस्ती जात . ०बेल - याल - न . ( कु .) काजुची दारू , तेल .०पट्टी स्त्री काज केलेली पट्टी ( सदरा , अंगरखा यांची ). ' डावीकडे काजपट्टी जोडावी ' - शिकाशि २ . ३० . Rate this meaning Thank you! 👍 काज नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : कार्य Rate this meaning Thank you! 👍 काज A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | काज n. n. a wooden hammer, [Āp.] ; [R. ii, 55, 17.] Related Words काज एक काम, दोन काज एक पंथ (और) दो काज काज ळी काम-काज सहज काज राज-काज धर्म काज buttonhole button-hole उद्यांचे आज, करावें काज एक पंथ दो काज सोडी लाज तो करी काज anacardium occidentale काजु बिफां काजूवृक्षः गुदाम सोग्रा गब्लं cashew tree کاجُو முந்திரிமரம் বোতাম-ঘর বুতাম ঘৰ কাজু গছ કાજૂ കശുമാവ് ज्याला नाहीं काज, त्याला पृथ्वीचें राज کاج ಗುಂಡಿಯ ತೂತು गण्डछिद्रम् काझ task chore காஜா ਕਾਜ କାଜ ദ്വാരം काजु కాజా काजू cashew کاجوٗ ਕਾਜੂ କାଜୁ ગાજ चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज job কাজু walkover pushover breeze duck soup piece of cake child's play cinch picnic snap additions-deletions काजकीर्द काजाऊ सम्राटपत्नी शिंपीण तुक्मा लाज झांकणें लाज राखणें निवछरा इल्लु एका दगडानें दोन पक्षी मारणें शिरावर असणें शिरावर जागें राहणें शिरीं असणें निफजा आणणें खरकटनिशी तुकमा नौकरानी निफज कांई उल्लंघणें कृती डोपामाइन खांगें अनुष्ठणें उबक सरकारी मुदन मुदनी सम्राज्ञी गृहस्थाश्रम काई उबग वर्ज काच उठना शिर बाप लाज निर्वाण रान कार्य सर रस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP