Dictionaries | References च चर्हाट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चर्हाट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कंटाळवाणे भाषण , चर्पट पंजरी , पाल्हाळ , लांबलचक भाषण ; ना. दोर , दोरखंड . Rate this meaning Thank you! 👍 चर्हाट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : रामायण Rate this meaning Thank you! 👍 चर्हाट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ दोर ; जाड दोरी , दोरखंड ; ( व . ) धांद . २ चर्पटपंजरी ; पाल्हाळ ; कंटाळवाणें भाषण . ( क्रि० वळणें ; लावणें ). अहमद याप्रमाणें आपलें लांबलचक चर्हाट वळीत असतांना दोअन घटका निघून गेल्या . - उष : काल [ सं . वराट ] म्ह० देवाची गेली घांट ( तर ) गुरवाचें गेलें चर्हाट . Rate this meaning Thank you! 👍 चर्हाट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चर्हाट वळणें [चर्हाट = दोरखंड लांब व जाड दोरी.] पाल्हाळ लावणें लांबलचक बिनमुद्याचे भाषण करणें कंटाळवाणी बडबड लावणें. ‘त्याने मूळ विषय सोडून लांबलचक आत्मस्तुतीचे चर्हाट वळले.’ -विक्षिप्त २.७८. ‘गणकः-(त्रासून स्वगत) लागला पुन्हां चर्हाट वळायला!’ उग्र २.४. Related Words चर्हाट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्हाट पोहर्याला चर्हाट बोळवण देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्हाट (झ्याट) चिर्हाट चिर्हांट बुरांगळ चरांट जुपन चर्पटपंजरी वासलात लावणें संदोर वाचाळ पंचविशी पंचांग चरपटपंजरिका लांबण लावणें रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत दवासन पुराण काढणें पुराण चालविणें पुराण मांडणें पुराण लावणें पुराण सोडणें वटका तरडे तरढक तरढे भंडपुराण चरपट चरकट पाल्हाळ तपसील गुर्हाळ तपशील अचरट वाळवट वटवट चरट लांबण लापटणिका लापणिका लापण्णिका लाफण्णिका देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट चर्पट तरड तरडक तरडा लापनिका काणी टकळी कंडा भरड रज्जु नाडा वेंठ चरबट वेठ वाचा दोर अठरा रामायण राम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP