Dictionaries | References झ झरा Script: Devanagari Meaning Related Words झरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 3 Commonly झारा Sig. I. झरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A spring of water. A spring or source. झरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओझर , ओढा , ओहोळ . झरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खडकावरून झिरपणार्या पाण्याचा प्रवाह Ex. पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात. SYNONYM:ओहळnoun जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह Ex. वाटेत आम्ही एका झर्याचे पाणी प्यायलो. See : पाझर झरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. झारा पहा . पु. १ जमीनींतून , खडकांतून , झिरपणारें पाणी , त्याचा प्रवाह ; झिरा . वळणें वाकणें भोवरे । उकळया तरंग झरे । - दा ११ . ७ . ३ . २ ( ल . ) पैशाचें , संपत्तीचें उगमस्थान , मूळ ; झिरा ; खाण . ३ ( द्रव्य इ० ची ). सतत होणारी प्राप्ति . [ सं . झृ - झरा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP