Dictionaries | References ख खळखळ Script: Devanagari See also: खळखळा , खळखळां Meaning Related Words खळखळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun धातूच्यो बी वस्तू आपटतकच वा वाजतकच येवपी आवाज Ex. ह्या आयदनांत पयशांचो खळखळ आयकूंक येता ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmজনজননি bdस्रि स्रि सोदोब benখনখন gujખણખણ hinखन खन kasچھۄنۍ چھۄنۍ , شرٛۄنۍ شرٛۄنۍ , چَھنۍ چَھنۍ marखणखणाट mniꯀꯔ꯭ꯪ ꯀꯔ꯭ꯪ oriଝଣଝଣ ଶବ୍ଦ panਖਣਖਣ sanशिञ्जा urdکھن کھناہٹ , کھنک , کھن کھن noun झरो, न्हंय, बी हाचें उदक पडिल्ल्यान वा व्हांविल्ल्यान जावपी म्होंवाळ आवाज Ex. न्हंयों खळखळ करीत व्हांवतात ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকুলকুল gujકલકલ hinकल कल marखळखळ oriକଳକଳ ଧ୍ୱନି panਕਲ ਕਲ See : किटकिटो खळखळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khaḷakhaḷa or ḷāṃ ad Imit. of the sounds of rippling, gurgling &c.: also of jingling, clinking &c.Clashing, wrangling, squabbling: clack, jabber, gabble: row, bother, fuss: trouble, toil, ado. Pr. दगडाचें पेंव घालतांना ख0 काढतांना ख0. ख0 करून With much gabble and jabber. खळखळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Imit. of the sounds of rippling, jingling, gurgling, &c. f Rippling, gurgling; clashing; jingling; rattle.खळखळ करणें To object with obstinacy. खळखळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आढेवेढे , कटकट , कुरकुर , खटपट . खळखळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun झरा, नदी इत्यादींचे पाणी पडण्याने किंवा वाहण्याने उत्पन्न होणारा मधुर शब्द Ex. नद्या खळखळ करत वाहत आहेत. ONTOLOGY:कला (Art) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खळखळाटWordnet:benকুলকুল gujકલકલ hinकल कल oriକଳକଳ ଧ୍ୱନି panਕਲ ਕਲ See : खतखत खळखळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. झुळझुळ , घुळघुळ , असा आवाज ( ओढ्यांचें पाणी इ०चा ). ' नदीचा खळखळ शब्द न जुमानता पलीकडे जाऊं लागला .' - पाव्ह २७ . छनछन खणखण , झणझण , असा आवाज ( बांगड्यांचा ); खडखड , डबडब , खटखट , असा आवाज ( वाळल्या नारळाचा ).क्रि.वि. खळखळ आवाजानें . ' जें तद्रक्त बहातचि हातें वर्षाबुसें खळखळां तें । - मोभीष्म २ . १२ . ( ध्व .) खळखळां रडणें - ढसढसां रडणें . ' स्मरला विदुरकविवचन शतदा तो रडुनियां खळखळां तें । - मोशल्य ४ . २६ . स्त्री. ( ल .) १ कटकट ; खटखट ; बाचाबाची खळखळ खळांसी न करावी । ' - दा १४ . ४ आढेवढे . ' ती म्हैस दुध देण्याविषयीं अलीकडे खळखळ करते .' २ वटवट ; साखव . ३ दगदग ; उपदव्याप , त्रास ; कष्ट ; श्र . ४ गडबड . घालमेल . ' नाना प्रसंगी खळखळ । ' - दा १७ . ४ . १२ . ५ ( गो .) हंसणे , खिदळणे यांची गर्दी . ( वाप्र .) न ०करणें - एकाद्या गोष्टीत विशेष नाखुषी दाखवुन ती न करण्याचा हट्ट करणें . घेणें , किंवा ती गोष्ट करण्यास भारी ओढेवेढें घेणें . ' एखाद दिवशीं .... यश वंतरावानें ... एखाद्या गोष्टीबद्दल फार खळखळ केली तर तिला कसेकसेंच होऊन ...' यशस्व ०करुन - पुष्कळ खटखटीनें .) म्ह० दगडाचें पेव घालतांना खळखळ काढतांना खळखळ . खळखळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खळखळ करणेंअडणेंहटून बसणेंकुरकुर करणेंआढेवेढे घेणेंकांकू करणेंन करण्याचा हट्ट घेणें. ‘यशवंतरावाने एखाद्या गोष्टीबद्दल खळखळ केली तर तिला कसेकसेच होऊन.’-यशख. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP