Dictionaries | References

दगडाचें पेव घालतांना खळखळ, काढतांना खळखळ

   
Script: Devanagari

दगडाचें पेव घालतांना खळखळ, काढतांना खळखळ

   १. दाणे जर पेवात भरावयाचे झाले तर आवाज न होतां भरता येतात किंवा काढताहि येतात. परंतु तेच जर दगड पेवामध्ये भरावयाचे झाल्‍यास ते वाजवल्‍याशिवाय राहात नाहीत व काढतांनाहि वाजल्‍याशिवाय बाहेर काढता येत नाहीत. भांडखोर मनुष्‍याशी संबंध आला म्‍हणजे एकसारखे तोंड वाजल्‍याशिवाय राहात नाही. २. पेव मातीत बांधले असले तर दाणा घालतां काढतांना आवाज होत नाही, पण दगडी बांधल्‍यास दाणे त्‍यावर वाजतात.

Related Words

खळखळ   दगडाचें पेव घालतांना खळखळ, काढतांना खळखळ   दगडाचें पेव, घालतां खळखळ, काढतां खळखळ   दगडाचे देव घालतां खळखळ, काढतां खळखळ   पेव   ਕਲ-ਕਲ   କଳକଳ ଧ୍ୱନି   कल-कल   खळखळ करून   हळहळ खळखळ   gurgle   কুলকুল   કલકલ   उथळ पाण्याला खळखळ फार   पेव उघडणें   पेव फुटणें   दुबळ्याची कळकळ आणि उथळयाची खळखळ   भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   guffaw   belly laugh   jangle   jingle   पाऊस पेव   पेव भरणें   दगडाचें नांव धोंडा, धोंडयाचें नांव दगड   grain cellar   खळखळी   खळखळाविणें   खळाखळ   खळाखळां   दुरुदुरु   silo   खळदिशीं   खळाळा   खुळबुळणें   खुळबुळाविणें   खडाडता   खळखळणें   अपूर्ण घागरीस डबडब फार   नाला ओढयाला खळमळ फार   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   नांदायला जाणें   खळकन   खळदिनी   कळवळ   कळवळा   अपुरता घडा झोले खाई   झकाझकां   चळाळ   झुरझुरून   बंदाटी घालणें   खळखळाट   खळखळीत   अश्मीभूत   टिचीव   खळखळां   कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर   झकाझक   आडो माडो, समुद्रासारखा वाढो   पेवली   केसोळी   खलेल   खळबळणें   घळघळ   घळघळां   खलबल   झुरझुर   झुरझुरां   डळमळीत   आधल   कर्ज घेतां वाटे हौस, देतांना फल्‍गुन मास   छेंदणें   तरमा   बाजरी काढ, तूर पाड   निजवा   निजावा   झू   मांडव मेढ रोवणें   चोंचावणें   खुंटी उपटड   खुंटी उपाटड   खुटेंउपड   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   घेतां दिपाळी, देतां शिमगा   पोहर्‍याला चर्‍हाट बोळवण   नाक सावरणें   खातां मधु गोड लागतो, पण मक्षिकांचा डंश होतो   नखसू   नखसूय   (नांव घ्‍यावयास) एक घटका लागणें   उथळ   घुंगरू   झोंट   काचळ   गुदाम   पेंव   खडीण   नाकांतील बाल   अनुकरण   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP