Dictionaries | References झ झांप Script: Devanagari See also: झाप Meaning Related Words झांप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v घाल, पड.. 2 A broken off branch. 3 C A branch of the Cocoanut: also, as restricted by some, a branch of the Cocoanut or Palmyra when matted, a cadjan. 4 A rude sort of stile excluding cattle. 5 A fold or leaf of a door or window. 6 N. D. A thatched house.v पड, घाल. झांप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A load or pressed mass or joppings. A rude sort of stile excluding cattle. A fold or leaf of a door or window. f Sealedness of eyes or stupor. A stoop of a bird of prey, a swoop. The rising and springing forwards (of a swimmer, a serpent, a child into the arms). An attack (as of a gang of thieves). झांप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : झपेट झांप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पक्ष्यांची झडप ; झेंप ; उडी . ( क्रि० घालणें ). २ ( मनुष्य पोहतांना , साप सरपटतांना , कडेवरील मूल एखाद्या ओळखीच्या माणसाच्या पुढें केलें असतांना करतात ती ) शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढें झोंकण्याची क्रिया ; झेंप ( क्रि० टाकणें ; मारणें ; घालणें ; खाणें ). ३ ( चोर इ० कांचा ) हल्ला ; छापा . ( क्रि० घालणें ; पडणें ). [ सं . झंप = उडी , बुडी ; बं . झाँप ; तुल० इं . जंप = उडी ] पु. १ कांटेरी झुडपांचें दाबून बांधलेलें मोठें ओझें ; काटयांचा भारा . २ झाडाची मोडलेली फांदी ; झांकर . ३ ( कों . ) नारळीच्या झाडाची फांदी , झावळी , सावळी . ४ नारळीची , माडाची चटईसारखी विणलेली झांवळी ; चुडवत ; सावळीचा वळलेला तट्टया , चटई . हा छपराला उपयोगी पडतो . ५ गुरें जाऊं नयेत म्हणून केलेलें फाटक , दुबेळकें . बेडें ; आँगर ; झांपा . ६ दाराचें , खिडकीचें झडप , फळी . ७ शेतांतील गवतारू झोंपडी ; गुरवाडा . शेतांत एकदोन घरें असलीं तर त्यांना झांप म्हणतात . - गांगा २ . ८ कोंबडयांसाठीं मोठया करंडयाच्या आकाराचें केलेलें तट्टयाचें खुराडें . [ प्रा . झंप = झांकणें ; हिं . झांप = झांकण ; गु . झांप = जाळें ] स्त्री. ( मूर्च्छा , भूतबाधा , पित्त इ० मुळें डोळयावर येणारी ) गुंगी ; झांपड ; ग्लानि ; तंद्री . [ सं . स्वाप ( झोंप )- झ्वाप - झांप - झाप . - भाअ १८३४ . ] न. ( गो . ) गुंतागुंत ; घुसणी पहा . [ गु . झांप = जाळें ]०टळ न. माडाची जुनी झांवळी ; जुनी झांप . [ झांप + टळ प्रत्यय ] Related Words झांप खरिदी झांप दिवाणी झांप झपाडणें झिप्पट हात ओढवणें चुडात चुडित चुडीत चांप झोंपण उतणणें चुडत लवखाद कुहिटार झपेट झेंप खवळा कडतर झडपणी झांपळ झांपाळ शाकार खोरा झांपा झावळी शेकार झेंपावणें झेपावणें खोरी झडप खडतर झांपड झापड झाल दिंडी झड चाप नारळ हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP