Dictionaries | References त तवा Script: Devanagari Meaning Related Words तवा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun लोहे का वह गोल बर्तन जिस पर रोटी पकाई जाती है Ex. वह तवे पर रोटी पका रही है । HYPONYMY:तौनी MERO STUFF OBJECT:धातु ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तावाWordnet:asmতাৱা bdथावा benতাওয়া gujતવા kanಕಾವಲಿ kasتٲو kokतवो malവറചട്ടി marतवा mniꯇꯋꯥ nepतावा oriତାୱା panਤਵਾ sanऋजीषम् tamவாணலி telపెనం urdتوا , تاوا See : तवा नदी तवा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An iron or earthen plate on which cakes are baked, a griddle or girdle. 2 fig. A sheet of rock; or a clear, level, uniform track of ground. 3 The ground of a garment. 4 The ground or foil of a jewel. 5 Applied to to the draw-bridge at Dowlutabad: also to the iron plate covering the mouth of the step-ascent: also to a plate thrown here and there over an aqueduct or a drain.Giddiness. v ये. तवा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A griddle; an iron plate. A sheet of rock. The foil of a jewel. f Giddiness. तवा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पोळ्या इत्यादी भाजण्याचे लोखंड वा मातीचे वर्तुळाकार,पसरट भांडे Ex. तव्यावरची भाकरी करपली MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতাৱা bdथावा benতাওয়া gujતવા hinतवा kanಕಾವಲಿ kasتٲو kokतवो malവറചട്ടി mniꯇꯋꯥ nepतावा oriତାୱା panਤਵਾ sanऋजीषम् tamவாணலி telపెనం urdتوا , تاوا See : तवा नदी तवा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मुर्च्छा ; घेरी . ( विरु . ) तव पहा . ( क्रि० येणे ). पु. १ पोळ्या , भाकरी इ० भाजण्याचे लोखंडाचे , मातीचे वर्तुलाकार पसरट असे भांडे . भरत रडे मातेचा तो स्नेह हि तापला पर तवा या । - मोरा हनुमद्रामायण १ . ४८४ . २ कांठ व पदर वर्ज्य करुन शेला , शालजोडी इ० वस्त्राचा मधला भाग ; वस्त्राचे अंग . ३ ( ल . ) एकसारखा सपाट व विस्तीर्ण पातळ खडक ; कातळ . ४ वृक्ष , खाचखळगे , उंचवटे इ० नी विरहित असा जमिनीचा प्रदेश ; सपाट भूप्रदेश . ५ रत्न इ० कांच्या कोंदणामध्ये रत्नाच्या खाली बसविण्याचा सोने , चांदी इ० धातूचा पत्रा ; तकट . ६ दौलताबाद येथील किल्ल्यांतील काढताघालता पूल ; उभ्या चढणीवर जिन्याच्या तोंडाशी बसविलेले काढताघालता पूल ; उभ्या चढणीवर जिन्याच्या तोंडाशी बसविलेले तव्याच्या आकाराचे लोखंडी झाकण . शत्रूला येता येऊ नये म्हणून याच्यावर विस्तव घालीत . ७ ओलांडण्याकरिता नाला , गटार इ० कांवर घातलेला पुलासारखा लोखंडी पत्रा . [ सं . तप = तापणे ; प्रा . तव ; हिं . तवा ; फा . ताबा ] सामाशब्द -०तोबरा पु. १ ( तवा आणि तोबरा ) ( ल . ) प्रवासास आवश्यक सामुग्री , सामान ; प्रवासाचे साहित्य . २ निर्वाह ; उपजीविका . इकडे उत्पन्न झाल्यास तवा - तोबरा , न जाल्यास फाका . - होकै १०५ . परंतु फौजेचा तवा - तोबरा चालला पाहिजे . - ख ६ . २९१३ . [ तवा + तोबरा ] तवा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तवा तगारी, दोमण ज्वारीतवा आणि परात आहे तो दाने मण जोंधळ्याच्या भाकरी का नाही भाजतां येणार? (?) Related Words तवा तवा नदी असेल तवा तेल, नसेल तेव्हां कोरडे जेवा तवान्हंय तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्या तावा griddle تَوا دٔریاو তবা নদী ତବା ନଦୀ તવા નદી तवानदी ऋजीषम् তাওয়া তাৱা ତାୱା ਤਵਾ તવા थावा வாணலி పెనం ಕಾವಲಿ വറചട്ടി तवो تٲو disc harrow disc cultivator holmskioldia sanguinea hot plate method disc coulter disc plough disk tiller hot plate हातावरची भाकर माझी, तव्यावरची तुझी रहाडण हळ्या तनुरात वारें आहे तों उपणून घ्यावें तौनी रान्ह रान्हें तवो तापिल्या वेळारि रोटि भाजून घेवंका (गो.) धावडी pan ऊन पडले असतां वाळवण घातले पाहिजे तापल्या तव्यावर थंडपाणी तापल्या तव्यावर पोळ्या भाजणें पोटाखालचा पोटाखालला करायला गेली पर, तवई आली वर होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा भानवस भोये चूल्हे का पाट तवई disk उकरमणें तवाइ तापल्या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी ढिबरी तव तंव ग्रामोफोन भोय छनछनाना काहील कलथा बीड रांधण आख्या भाजणें उपमा जमीन तेल कृ रस હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP