Dictionaries | References

दबणे

   
Script: Devanagari

दबणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखाद्याच्या भीतीमुळे त्याच्या मनाप्रमाणे काम करण्यास विवश होणे   Ex. तो गुंड असल्यामुळे सर्वच त्याला दबतात
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  वादविवाद इत्यादींमध्ये नमते घेणे   Ex. मोठ्या भावासमोर तो नेहमी दबतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
मानसिक अवस्थासूचक (Mental State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या गोष्टीवर पुढे कोणतीही कार्यवाहीहोणे   Ex. त्यांने २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन प्रकरण दाबले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
Wordnet:
benচেপে যাওয়া
kokदामून उरप
urdدبنا , بوجھ کےنیچےآنا , دفن ہونا , گڑنا
 verb  मऊ पृष्ठभागावर एखादी जड वस्तू पडल्यावर तो पृष्ठभाग खाली जाणे   Ex. बसल्यावर हा सोफा खूपच दबतो.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
भौतिक अवस्थासूचक (Physical State)अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
दाबले जाणे
Wordnet:
 verb  जड वस्तूखाली येणे किंवा असणे   Ex. दगडामुळे मुलाचा हात दबला गेला आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : चेपणे

दबणे

 अ.क्रि.  दबकणे अर्थ १ पहा . २ ( ल . ) खचणे ; दबले जाणे ; आहारी जाणे ; हार जाणे ; भिणे ; ताब्यांत जाणे ( भीति , दुखणे , जुलूम इ० नी ). ३ मेटे मोडणे ; मुरमुरणे . ४ लपून बसणे ; दडणे ; दबा धरणे . [ सं . दा - दापनभ - दाबणे ; हिं . दबना ]
 अ.क्रि.  दबकणे अर्थ १ पहा . २ ( ल . ) खचणे ; दबले जाणे ; आहारी जाणे ; हार जाणे ; भिणे ; ताब्यांत जाणे ( भीति , दुखणे , जुलूम इ० नी ). ३ मेटे मोडणे ; मुरमुरणे . ४ लपून बसणे ; दडणे ; दबा धरणे . [ सं . दा - दापनभ - दाबणे ; हिं . दबना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP