Dictionaries | References ध ध्वनी Script: Devanagari See also: ध्वनि Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ध्वनी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun लवचीक माध्यमांतल्यान वितरायिल्ली यांत्रीक थरथर Ex. सगळेच ध्वनी आमकां आयकूंक येनात HYPONYMY:अल्ट्रासावंड ONTOLOGY:भौतिक प्रक्रिया (Physical Process) ➜ प्रक्रिया (Process) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आवाज नाद See : आवाज, आवाज, आवाज, नाद Rate this meaning Thank you! 👍 ध्वनी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आरव , आवाज , नाद , निनाद , रव ; ना. आगळा सूर , गर्भितार्थ , सुचितार्थ . Rate this meaning Thank you! 👍 ध्वनी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun श्रवणेंद्रियाद्वारे जाणवणारी संवेदना Ex. एखाद्या गोष्टीवर आघात केल्याने ध्वनी निर्माण होतो. HYPONYMY:गोंगाट चाहूल टाप टिचकी घणघण प्रतिध्वनी ठकठक डरकाळी गडगडाट शिटी आवाज घरघर हाक धडाका पटपट फडफड गजर हुंदका अवाक्षर टिकटिक फुत्कार कडकडाट गुडगुड चुकचुक छुमछुम ट्रिंग ट्रिंग घोष खो टाळी घंटी सरसर हसू छमछम धोधो खतखत सनसन सणसण संगीत कुरकुर चुचकारणे गुं-गुं करकराट कडकड झंकार स्फोट पदरव धम धम टपटप धडाम भुणभुण युद्धनाद रडारोई कण्हणे धप्प गुणगुण खणखणाट वाद्य-स्वर घोरणे किंचाळी खुडबुड खटखट टणत्कार ढास डमडम ढमढम फटफट खळखळ झुकझुक टंकार ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आवाज रव शब्द निनादWordnet:asmশ্্ব্দ bdसोदोब benশব্দ gujઅવાજ hinध्वनि kanಧ್ವನಿ kokआवाज malശബ്ദം mniꯃꯈꯣꯜ nepध्वनि oriଧ୍ୱନି panਆਵਾਜ਼ sanशब्दः tamசத்தம் telశబ్ధం urdآواز , لفظ , بول , الاپ , پکار , صدا Rate this meaning Thank you! 👍 ध्वनी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . १ श्रोतेंद्रियास आकलन करतां येणारा शब्द ; आवाज . देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि । - ह १ . ७ . परब्रह्मी उठली जे ध्वनी । आदिजननी तेचि तूं । - ह १ . १३ . २ वाच्यार्थाहून इतर अर्थ सूचित करण्याचा वाक्य इ० कांच्या ठायी असलेला गुण ; गर्भितार्थ . काव्याचा व्यंगार्थबोधक एक प्रकार . ३ स्पष्टपणे न ऐकिलेले वाक्य इ० ; संदिग्ध , संशयित गोष्ट ; संशय ; अफवा ; कुजबुज . तरि अगा ऐशिया ध्वनी । झणे थारा देशी हो मनी । - ज्ञा ८ . १२३ . हा चोर आहे असा ध्वनि मात्र आम्ही कर्णोपकर्णी ऐकतो परंतु आमचा निश्चय होत नाही . ४ भावार्थ ; अभिप्राय ; सूचित , ध्वनित केलेला अर्थ . हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसी । - ज्ञा ७ . १७ . ५ ज्यापासून निश्चित असा अर्थ स्पष्ट होत नाही असे संदिग्ध , मुग्धार्थयुक्त वाक्य . आजपर्यंत सरकारांत दादच नव्हती पण आतां चोरांचे परिपत्य करितो असा नुकताच ध्वनि निघाला आहे , होईल तेव्हा खरे . [ सं . ]०द्वार न. श्वासनलिका . [ ध्वनि + सं . द्वार ]०प्रक्षेपक - न . ध्वनि दूरवर वाहून नेणारे यंत्र ; ( इं . ) ब्रॉडकास्टिंग मशिन . [ ध्वनि + सं . प्रक्षेपक = फेंकणारे यंत्र ]यंत्र - न . ध्वनि दूरवर वाहून नेणारे यंत्र ; ( इं . ) ब्रॉडकास्टिंग मशिन . [ ध्वनि + सं . प्रक्षेपक = फेंकणारे यंत्र ]०मंजूषा स्त्री. कंठनाल ; नरडे ( इं . ) व्हॉइसबॉक्स .०लेखनयंत्र ध्वन्यनुकारी यंत्र - न . मेणाच्या , कथिलाच्या फिरत्या तबकडीच्य पृष्ठभागावर ध्वनीचे लेखन करुन , त्या मूळच्या ध्वनीस पाहिजे तेव्हा उत्पन्न करुन देणारे यंत्र . ( इं . ) फोनोग्राफ . - ज्ञाको ( ध ) ८८ . [ ध्वनि + सं . खक = लिहिणारे + सं . अनुकारी = अनुकरण करणारे + यंत्र ]०विकार पु. आवाज बसण्याचा एक विकार , रोग . [ ध्वनि + सं . विकार = रोग ]०विद्या शास्त्र स्त्रीन . ( इं . ) अकॉस्टिक्स . [ ध्वनि + सं . विद्या , शास्त्र ] ध्वन्यर्थ पु . ध्वनित , सूचित केलेला , गर्भित अर्थ ; व्यंगार्थ . [ ध्वनि + अर्थ ] Related Words ध्वनी ध्वनी प्रदुशण करतल ध्वनी ध्वनी करणें ध्वनी लावणें ध्वनिप्रदूषण ध्वनि प्रदूषण ध्वनिप्रदूषणम् ಶಬ್ಧ ಮಾಲಿನ್ಯ ध्वनि शब्दः శబ్ధం ଧ୍ୱନି आवाज pealing सोदोब শব্দ ਆਵਾਜ਼ ശബ്ദം rolling peal சத்தம் અવાજ শ্্ব্দ ಧ್ವನಿ sound آواز roll ring phantom sound हिमटी काढून रडणें आवाज जावप आवाज होणे ऐकू येणे ऑडियो चिरचिरणे तपासनळी टंकारणे ध्वनिकताय ध्वनिमुद्रित करवणे उच्चाराची सुवात अनुतरंग अल्ट्रासावंड टेप करप मायक ध्वनिक्षेपित सुडावणी उंदरांच्या चिवचिवीपेक्षा पक्ष्यांचा किलकिलाट बरा कॅसेट सकयलो ओंठ आकांत करणे भुणभुण हॉर्न दूरध्वनी निनाद किलबिल वळहू आचार्य आनंदवर्धन अवनद्धवाद्य तंतुवाद्य ध्वनीक नस्तर प्रतिध्वनी लिपी उमटणे वाद्य स्वर वळू गाणे फटाका परावर्तन वाद्य बोलणे उच्चारण स्थान कडकडाट ऐकणे ग्रामोफोन घनवाद्य वेब सणसण अनुरणन टणत्कार रिकॉर्ड ध्वन्यात्मक प्रतिरोध उठणे शिटी सोनोग्राफी संगीत गुणगुण नासिक्य आकाशवाणी गळा तबला बिंब रव उद्गार जाड ठोकणें सूर तीव्र Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP