Dictionaries | References

नवरी

   
Script: Devanagari

नवरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the name of the smaller screwbeam of a sugarpress. 5 A female screw gen.

नवरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A bridge. A girl arrived at the marriageable age.

नवरी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जिचे लग्न ठरले आहे, चालले आहे अशी स्त्री   Ex. नवरीसाठी सोन्याचे दागिने आणले
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वधू
Wordnet:
asmকইনা
bdहिनजावगोदान
benকনে
gujનવવધૂ
hinदुल्हन
kanವಧು
kasمہریٚنۍ
kokव्हंकल
malവധു
mniꯀꯅꯌ꯭ꯥ
nepबेहुली
oriନବବଧୂ
panਨਵੀਂ ਵਿਆਹੀ
tamமணமகள்
telపెళ్ళికూతురు
urdدلہن

नवरी     

 स्त्री. १ वधू . २ विवाहयोग्यता आलेली , उपवर मुलगी . ३ ( खा . ) पत्नी ; बायको ( प्रायः ऋतुस्नात न झालेल्या विवाहित मुलीस उद्देशून योजतात ). ४ उंसाच्या चरकाच्या दोन लांटांपैकी किंचित लहान असलेली ला‍ट ; मादी . ४ दाराच्या झडपांना असलेली लोखंडी पट्टी ; मादी . [ सं . नववरिका - नोवरिका - नोआरिआ - नवरिआ - नवरी - मसाप १ . २ . १० ]
 स्त्री. ( व . ) ज्वारी खुडण्याची मजुरी देण्याची टोपली . आज खुडण्याचा भाव किती नवर्‍या आहे .
 स्त्री. ( सांकेतिक ) पैसा . नवरी कोट ( एक कोट रुपये ) पावली . - रा ३ . २२० .

Related Words

नवरी   नवी नवरी   आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी   उतावळी नवरी, झाली लग्नापायीं बावरी   उतावळी बावरी (बाहुली), म्हातार्‍याची नवरी   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   जाणती नवरी   ਨਵੀਂ ਵਿਆਹੀ   नवी नवरी बोर्‍याचें अंथरुण   مہریٚنۍ   কইনা   কনে   हिनजावगोदान   ନବବଧୂ   व्हंकल   दुल्हन   बेहुली   वधूः   மணமகள்   పెళ్ళికూతురు   ವಧು   വധു   न कर्तीची नवरी, देजानीं मोडली   नवरा एकपट तरी नवरी चौपट   सारी नवरी चांग आणि एका डोळयांत वांग   नवरा आला वेशीपाशीं, नवरी झाली विटाळशी   دلہن   નવવધૂ   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं काम   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं कारण   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं (चें) कारण   नवरा मरो कीं नवरी मरो, उपाध्याला दक्षिणेशीं प्रयोजन   नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यास दक्षिणेचे कारण   न्हाण्याचे वेळी नवरा नवरी थुकली, आईला उकळी फुटली   व्हकाल   व्होकल   नवरीस   नौसरण   होकली   होकाल   आयूची व्होंकॉल, फाल्या रांड   व्हंकल मोरुं वरेत मोरूं, आमचि दक्षणा आपकां मेवदि   मुडुंग्रें   मुसळें   होकल मरुं, नाजाल्यार न्हवरो मरुं, होवळयो रहात वर्णाक   नोवरा   केळवली   बळीया हिरोनि नेती बाळा तेथ कैचा सोहळाः   रुखंत   मोठी जाऊ   पाळनेत   नौरा   नौरी   नौसागर   वाकून बघणे   वोरेतु बेडिक्की जावो, वोक्कल बेडिक्की जावो, बडी भटटा दुड्डु हत्तारी उड्डेयी   गांडीक ना गांडेपोतें, नी कौतुकाने व्हाकोल हाडली खातली कितें?   हळद खेळणें   होकल   हंडापळी   भावकादेवी   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   नोवरी   अंगाला लावणें   अंबुली   भटो भटो, आपल्यो वाटो   भावकाई   भावका देवी   देखला गोहो, लागला लोहो   उजवट   भावका   अगाजणें   बोहल्यावर का रंडकी होईना, भटास दक्षिणा मिळण्याशीं कारण   शेजारची व्होकाल कुंडी   शेजारची व्होकाल कुवडी   bride   अंतःपाट   अंतरपाट   आठवर   भाणस   थोराड   नवरानवरी एक, वर्‍हाडी अनेक   म्हुर्तां वेळार सांसवां पिड्डुको एक करप   उपाध्या   हंडा   दिंडा   चाली   डालन   डालान   वहू   अंतःपट   कुरवंडी   वधू   थाळा   बांगडी   बाशिंग   जाणता   उपाध्याय   नादणे   मुसळ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP