Dictionaries | References ब बिघाड Script: Devanagari See also: बिघड Meaning Related Words बिघाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 बिघाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Ruined state. Disturbance. बिघाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. बेबनाव . भांडण , वितुष्ट , वैमनस्य ;ना. खराची , दोष , नासाडी . बिघाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या वस्तूत काही नुकसानकारक घटक येण्याची स्थिती Ex. ह्या यंत्रात बिघाड झाला आहे. HYPONYMY:जन्मजात दोष ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बिगाडWordnet:asmবিচ্যুতি hinख़राबी kasخرٲبی malചീയൽ mniꯕꯦꯔꯥ nepगडबड panਖਰਾਬੀ sanवैकल्यम् tamபழுதுதாதல் telలోపం urdخرابی , گڑبڑی , بگاڑ , فساد , فتور बिघाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. खराबी ; नाश ; नासाडी ; वाईट , नुकसानकारक स्थिति . जैसें दुग्ध पवित्र गोड । परी लवण स्पर्शतां परमद्वाड । तेवी तूतें घडून बिघड । आलें आहे महाराजा । - नव १६ . १५१ .बेबनाव ; भांडण ; वितुष्ट ; वैमनस्य . कां कीं तूं , प्रणयें बिघाड लटिका जेव्हां मशीं दाविसी । - केक ७१ . [ सं . वि + घट ] Related Words बिघाड एकाशीं स्नेह तर एकाशीं बिघाड, एकदांच सर्वांशी कज्जा करूं नये बिघाड होणे خرٲبی ख़राबी বিচ্যুতি वैकल्यम् ਖਰਾਬੀ ખરાબી பழுதுதாதல் ചീയൽ ದೋಷ गडबड లోపం flaw দোষ malfunction defect दोश misfunction गाज्रि ଖରାପ fault neurologic impairment neurologic impariment breakdown of machinery insulation failure power failure इघड discriminating cut out trouble criterion of tool failure अप्तरी motor failure alarm dislocation of work इबाड हेंगाड दासी, दादला नाशी impairment breakdown train breakdown अजगरासारखा लोळत पडला सार्या कामाचा भणका झाला उसकटाउसकट मूळ काढणें मूळ खणणें मूळ झाडाणें मूळ पुसणें मूळ भारणें मूळ मोडणें निर्मूळ करणें खेळखंडोबा aggravation अडफांटा अपतर अविक्री केरवारा करून टाकणें विथापाक बिगाड ज्याचें काम ताणें करचें भाकर भाजली, पोळी करपली, कढी बिघडली सैंपाकीण भली डव्हला रखनुते संसार मातींत जाणें derangement चुथडा अचकाविचका आईत करूं जातां अतिचेष्टा, स्नेहांत पडे फाटा सोंग केलें सजून, दिवटी गेली विझून निसर्ग साधे, आणि उपसर्ग बाधे पचनसंस्था bacterioid गलाटा खोंडाखोड खोंडाखोडी इसळा अविक्रिया विटविट प्रथमप्रासे मक्षिकापातः। बिघाडलेला बिनसणे दारमदार मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं फुटलें जातें, तुटलें नातें तूट खाणें अजार tampering deterioration अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट अन्नविकृति अन्नांत माशी पडणें काठीनें पाणी हाणलें तर दोन ठिकाणी होत नाहीं काठी मारल्यानें पाणी वेगळे होत नाहीं एक्स एक्सरे घडी बिघडणें विघातक प्रथमग्रासे मक्षिकापातः छीलछद्म चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं रवला विसकुसणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP