Dictionaries | References

मीठ

   
Script: Devanagari

मीठ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जेवणाक रूच हाडपाक थोडें घालतात असो एक जिनस वा क्षार.   Ex. मीठ जेवण सुवादीक करता.
HYPONYMY:
पादेलोण सांभर सैंधव
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনিমখ
bdसंख्रि
benনুন
gujનમક
hinनमक
kanಉಪ್ಪು
kasنوٗن
malലവണം
marमीठ
mniꯊꯨꯝ
nepनुन
oriଲୁଣ
panਨਮਕ
sanलवणम्
tamஉப்பு
telఉప్పు
urdنمک , نون
See : क्षार

मीठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Salt.

मीठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Salt.
पिठांत मीठ घालणें   To give a little where there is much when that is wanted.
मिठ न घालणें   Refuse to obey.
मीठमोहऱ्या लागणें   (अंगास) Be in high excitation and fury.
मीठ तोडणें   To reduce one's salt with a view to reduce one's bulk.

मीठ     

ना.  नमक , लवण , क्षार .

मीठ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो.   Ex. मिठामुळे जेवण रुचकर बनते.
HYPONYMY:
सैंधव सांबर मीठ काळे मीठ
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लवण
Wordnet:
asmনিমখ
bdसंख्रि
benনুন
gujનમક
hinनमक
kanಉಪ್ಪು
kasنوٗن
kokमीठ
malലവണം
mniꯊꯨꯝ
nepनुन
oriଲୁଣ
panਨਮਕ
sanलवणम्
tamஉப்பு
telఉప్పు
urdنمک , نون

मीठ     

 न. लवण ; एक खारट पदार्थ ; याच्या खाण मीठ ( खाणीतून काढलेलें , काळसर रंगाचें ), खारें मीठ ( खोरा , दारू कामांतील ) समुद्रमीठ अशा जाती आहेत . ( सं . मिष्ट )
पु ( ढोरांचा धंदा ) एक जातीचा निवडुंगावर वाढणारा वेल . यानें चामड्यावरील केस जातात .
 न. 
लवण ; क्षार . मीठ ही पांढर्‍या रंगाची खारट वस्तु असून मनुष्यमात्रास अत्यंत आवश्यक अशी आहे . बरेंचसें मीठ समुद्राच्या पाण्यापासून करतात . मिठाच्या कांहीं खाणीहि आहेत .
( कर . आट्यापाट्या ) लोण . ( क्रि० आणणें ). [ सं . मिष्ट = रुचकर ] ( वाप्र . )
०घालणें   
पिठांत मीठ घालणें ; चव आणणें ; गोडी आणणें ; पुष्कळशा मोठ्या साठ्यांत थोडीशी भर घालणें ; पुष्कळ असून आणखी थोडीशी अपेक्षा असेल अशा ठिकाणीं जरुर ती भर घालणें .
महत्त्व देणें ; पर्वा करणें , ठेवणें ; भीक घालणें . ते दुबळ्या भटभिक्षुकांना मीठ घालतील कीं काय ! - नि १०६८ .
०मोठें   असणें - कडक किंवा करडा धनी असणें ; मालक मोठा कठोर असणें .
खारट   असणें - कडक किंवा करडा धनी असणें ; मालक मोठा कठोर असणें .
०तोडणें   मीठ कमी करणें ; खावयास कमी घालणें . मुलास मुलगी मोठी झाले तर तिचें मीठ तोडणें .
०देणें   चामडें कठीण करण्याकरितां त्यास मीठ लावणें . अंगास मीठ मोहर्‍या लागणें , मीठ मोहर्‍या लागणें रागावणें ; क्रुद्ध होणें ; संतप्त होणें . सामाशब्द -
०कणी  स्त्री. लांबून घरी आल्यानंतर दृष्ट काढण्याचें मीठ ; मिठानें काढलेली दृष्ट .
०बंदर  न. मीठ उतरण्याचें बंदर .
०भाकर   भात - स्त्रीपु . गरीबीचें जेवण ( विशेषतः यजमान आपण दिलेल्या जेवणासंबंधी विनयानें असें म्हणतो ).
०मसाला  पु. मीठ व मसाल्याचे सर्व जिन्नस ; पदार्थांस चव आणणारे पदार्थ .
०मोहर्‍या   स्त्रीअव . दृष्ट काढण्याचें साहित्य .
०मोहर्‍या   - दृष्ट काढणें .
ओवाळणें   - दृष्ट काढणें .
०लोणारी  पु. मीठ बनविण्याचा धंदा करणारी एक जात व त्या जातीचा मनुष्य . मीठारंग पु मोत्याचा पिवळट गुलाबी रंग .

Related Words

मीठ   उंदीर भाजुंक मीठ ना   खंडीभर मीठ खावप   खडकी मीठ   कोंकणात मीठ आणि देशावर मिरच्या   आमा लग्नाक मीठ वळ्ळोलो   आवैच्या लग्नाक मीठ वाडिल्लो   कोंकणातल्‍या मिरच्या घाटावर विकणें आणि घाटावरचे मीठ कोंकणांत विकणें   गुड्यारि आसति आंबे, समुद्रां आस मीठ, लोणचें करून बरणि हाडि   कणिकेत मीठ   सांबरी मीठ   मीठ देणें   सांबर मीठ   मेंगळमेंगें मीठ   पांढरें मीठ   मीठ तोडणें   मीठ घालणें   पिठांत मीठ   घाल मीठ, कर नीट   शिताफुड मीठ खावप्   मीठ रुसलें, अन्न बसलें   मीठ रुसलें, अन्न हटलें   जले पर नमक छिड़कना   जखमेवर मीठ चोळणे   हातांत मीठ देणें   दुधांत मीठ कालविणें   मीठ खाल्लेलो उदाक पितलो   जखमेवर मीठ घालणें   जखमेवर मीठ चोळणें   नवर्‍याचें पीठ, बायकोचें मीठ   नावडीतीचें मीठ अळणी   नावडतीचें मीठ अळणी   तिखट मीठ लावून तोलणें   तिखट मीठ लावून सांगणें   नमक   (अंगास) मीठ मोहर्‍या लागणें   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   खारट मीठ   कान कुरकुटी तेल मीठ मागे, न दे त्‍याच्या कानास लागे   काळे मीठ   कणकेंत मीठ   करणाराला आटघाट, जेवणाराला (खाणाराला) मीठ भात   मीठ मिळेना आणि पीठ गिळेना   डोंगरचे आंवळे व समुद्राचे मीठ   डोंगरचे आंवळे व सागराचें मीठ   पांच नाडि पिठाक, स नाडि मीठ   मीठ नाशी भाजी आणि घर नाशी शेजी   सांबरच्या तलावांत जें पडतें तें मीठ होतें   भाकरी रुचकर होण्यास पिठांत थोडें मीठ घालावें लागतें   सांभर   पादेलोण   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   मीठ खाणें   मीठ मसालो   साम्भरलवणम्   સાંભર મીઠું   సాంబారు ఉప్పు   സാംഭാര് ഉപ്പ്   हंडाभर दुधांत चिमूटभर मीठ   मीठ मोठें खारट असणें   मीठ मोहर्‍या ओवाळणें   पिठांत मीठ घालणें   देशावरुन कोकणांत मीठ पाठविणें   नाक चिरुन मीठ भरणें   तिखट मीठ लावून सांगणे   तुझें मीठ अळणी   सटयेक मीठ वाडप   نوٗن   নিমখ   নুন   ଲୁଣ   ਨਮਕ   નમક   लवणम्   नुन   संख्रि   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   मीठ मोहर्‍या आणि पाटीभर गोंवर्‍या   समुद्राचें मीठ डोंगराचे आंवळे (मिळणें)   काला नमक   কালো নুন   কʼলা নিমখ   गोसोम संख्रि   ਕਾਲਾ ਨਮਕ   கருப்பு உப்பு   నల్ల ఉప్పు   ಕಪ್ಪು ಉಪ್ಪು   ലവണം   ಉಪ್ಪು   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   पिठाण्यांत पीठ नाहीं मिठाण्यांत मीठ नाहीं   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   नावडतीचें मीठ अळणी, आवडतीचा शेंबूड गोड   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   alkali   সাম্ভর   କଳାଲୁଣ   ਸਾਂਭਰ   કચલોન   सैन्धवम्   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP