Dictionaries | References

मोट

   { mōṭḥ }
Script: Devanagari

मोट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : पुरवट

मोट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  बांयचें, तळ्याचे,व्हाळाचे उदक काडून शेतां शिपप   Ex. शेतकार मोटेन शेतां शिपता
MERO STUFF OBJECT:
चामडें
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdचरस
gujકોસ
hinपुरवट
kanಕಪಿಲೆಯ ಬಾನೆ
kasدانٛدٕ گرٛٹہٕ
malവെള്ളം കൊരുന്നതിനുള്ള തുകല്‍ സഞ്ചി
mniꯁꯎꯟꯒꯤ꯭ꯈꯥꯎ
oriପୁରବଟ
panਚਰਸ
sanअरघट्ट
tamகபிலை
telకపిలెబాన
urdپروٹ , چرس , موٹ

मोट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The receptacle of the waters or liquor amnii. v ये, पड, फुट, निघ. 4 fig. The state or form of a beast thrown down with its head and legs tied closely together; or of a man doubled and bundled together under demoniac possession. मोट बांधणें g. of o. To constrain or compel one willy-nilly; to make a helpless lump of. Ex. येक वदे न लागतां क्षणमात्र ॥ मोट बांधून आणीन मी ॥.

मोट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The bucket of a bullock-drawwell. A load.
मोट बांधणें   Make a helpless lump of.

मोट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शेतीच्या सिंचनाकरिता बैलांकडून विहीर वगैरेंतील पाणी वर काढण्याची चमड्याची पिशवी   Ex. शेतकरी मोटेच्या मदतीने जमीन भिजवतो.
MERO STUFF OBJECT:
कातडे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdचरस
gujકોસ
hinपुरवट
kanಕಪಿಲೆಯ ಬಾನೆ
kasدانٛدٕ گرٛٹہٕ
kokमोट
malവെള്ളം കൊരുന്നതിനുള്ള തുകല്‍ സഞ്ചി
mniꯁꯎꯟꯒꯤ꯭ꯈꯥꯎ
oriପୁରବଟ
panਚਰਸ
sanअरघट्ट
tamகபிலை
telకపిలెబాన
urdپروٹ , چرس , موٹ
   See : गाठोडे, गाठोडे

मोट

  स्त्री. ( व . )
  स्त्री. मठ ; एक धान्यविशेष ; मटक्या .
   मोठी पिशवी ; पोतें ; मोठें ओझें ; गाठोडें ( धान्य , शेण इ० चें गाठोडें किंवा एकत्र जखडून बांधलेल्या पुष्कळ वस्तूंचा समूह ढीग , रास ). ना तो सूर्य मोटे । बांधितां निकें । - अमृ ७ . २७४ .
   बैलांकडून किंवा रेड्यांकडून विहीर वगैरेंतील पाणी वर काढण्याचें साधन .
   पाणमोट ; पोटांतील पाण्याची पिशवी . ( क्रि० येणें ; पडणें ; फुटणें ; निघणें ).
   ( ल . ) पशूला खालीं जमीनीवर पाडून त्याच्या पायांचे चारी खूर एकत्र बांधलेली त्याची स्थिति ; भूत - पिशाच्च बाधा झाली असतां माणसाची गठडी वळवून त्यास बांधलें जाणें किंवा त्याचे हातपाय जखडले जाणे
   शिदोरी ; उपहाराच्या साहित्याचें गाठोडें . मग आपुलालिआ मोटां घेऔंनि । सकळें एतें जालें । - दाव २०१ .
   दहा हजार ही संख्या . ( स्त्रिया फुलांची , दुर्वांची लाखोली वाहतात त्यावेळीं लक्षाचा दहावा अंश याअर्थी योजतात . ) म्ह० शिनळ धरावा खाटेस चोर धरावा मोटेस .
०बांधणें   इच्छेविरुद्ध जखडून बांधणें ; एखाद्यास त्याच्या इच्छेविरुद्ध एखाद्या कार्यास प्रवृत्त करणें ; इच्छा नसतां धरणें . वार्‍याची बांधणें ,
०बांधणें   असंभाव्य गोष्ट करुं पाहणें . धरणें क्रि . मोट जुंपणें , सुरु करणें , हांकणें . सामाशब्द -
०करी  पु. मोट हांकणारा ; मोटेवर काम करणारा .
०कळें   कुळें - न . गांठोडें ; कसें तरी बांधलेलें किंवा नीट न बांधलेलें गांठोडें . मोटळा पहा .
०कुळी  स्त्री. गांठोडी .
०उडी  स्त्री. ( पाण्यांत ) उडी टाकतांना हवेंत असतांच स्वतःचे हातपाय पोटाशीं धरुन व शरीराचें गाठोडें करुन जी उडी मारतात ती . याच्या उलट चुबकती उडी . मोटला , ळा , मोटली , ळी , मोटलें , ळे पुस्त्रीन . मोटकुळें , पुरचुंडी ; गाठोडें . पृथुक मोटली सांपडतां प्रभु बहु हर्षाला लाहे । - मो सुदामचरित्र ( नवनीत पृ . ३७७ ). मोटवण न .
   मोटेंतील पाणी जेथें ओतलें जातें ती जागा .
   ( कर . ) मोटेचें वडप ; मोटेकरितां उभारलेली जागा . मोटस्थळ , मोटस्थळ जमीन - नस्त्री . मोटेच्या पाण्यानें भिजणारी जमीन ; विहीरीच्या पाण्याखालीं , बुडकीच्या पाण्याखालीं भिजली जाणारी जमीन . याच्या उलट पाटस्थळ . मोटाळा , ळी , ळें - न . ( महानु . )
   गाठोडें ; बंधन . महातारी तमाचा मोटाळा गा । - चरित्र .
   ( महानु . ) ( ल . ) सामान ; संग्रह ( रोजचें व्यवहारोपयोगी भांडींकुंडीं , खाद्यवस्तु इ० ). मोटाळा बांधागा । - सूत्रपाठ . मोट्या - वि . मोटा वाहण्याचें कसब करुन उपजीवन करणारा ओझीं किंवा गठ्ठे वाहून नेणारा , हमाल . [ मोट ]

मोट

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
मोट  n. m. or n. a bundle (= Hindīमोठ्), [Divyâv.] (also written मूढ, मुट, मूट).

मोट

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
मोटः [mōṭḥ] टम् [ṭam]   टम् A bundle; Buddh.

Related Words

मोट   वायूची मोट   वाऱ्याची मोट   चोराआधी मोट उतावळी   आवसूनें पळवुंचें पोट, बाइलेनें पळवुंचे मोट   कापसाची मोट   कापुसाची मोट   वार्‍याची मोट   अवळ्यांची मोट   भरवंशाची मोट   भरवशाची मोट   मोट बांधणें   वार्‍याची मोट बांधणें   अवळ्यांची मोट बांधणें   भरंवशाची मोट, पाण्यांत लोट   रंकाची मोट बांधणें   रंगाची मोट बांधणें   स्वप्नींची मेट, वायूची मोट   अरघट्ट   पुरवट   دانٛدٕ گرٛٹہٕ   கபிலை   కపిలెబాన   ପୁରବଟ   ಕಪಿಲೆಯ ಬಾನೆ   വെള്ളം കൊരുന്നതിനുള്ള തുകല്‍ സഞ്ചി   डुँड   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   ਚਰਸ   કોસ   सुसरीणबाई तुझी पाठ कशी? तर कापसाची मोट तशी   चरस   কুয়ো   bull drawn leather bucket   leather bucket   गावडमोट   सोंडवादी   आठबैली   मोटकरी   चारबैली   ढोणगीमोट   भ्रमाचा भोपळा   मोहोट   कोंडरा   आपौणें   कन्हाळ   अणगें   मुट   मोटसुती   पाणमोट   पाणमोटली   कणबार   संवदर   अदृष्टणें   मोटडी   गळ्यात तंगड्या येणें   गळ्यात पाय येणें   चमरावत   बखाडी   उंबरास फुले येणें   वोडव   गाठोडे   गिमवस   थारोळ   थारोळा   थारोळे   चाव्ह री   भरंवसा   हातापायांची गठडी करणें   हातापायांची गठडी बांधणें   अवळा   गठ्ठा   भरोसा   अट   चकरी   लोथ   सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ   सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ   कापुस   गुणी   बाळा   बाहर   मार्फत   टाळा   लोध   भरम   बगाड   कडें   चौकट   चाक   दोर   भ्रम   नेट   सारण   वायु   वारा   चार   रंग   बहु   अंग   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP