Dictionaries | References ब बाळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | A young woman. Ex. प्रसूत झाली बाळा ॥ वाजवा म्हणती थाळा ॥. is filled in the well, utters this word बाळ्या to his bullocks as signal for them to move on and draw it up. By some this phrase is affirmed to be but a mistaken form of the phrase बाला देणें under बाला. The wise will judge. Streaked--cattle &c. Rate this meaning Thank you! 👍 बाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A young woman. Rate this meaning Thank you! 👍 बाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. कानाचे चाफ्याचे भोकांत घालण्याचा चंद्रकोरी आकाराचा , दोन्ही बाजूंनीं रत्नजडित असा पुरुषाचा दागिना . स्त्री. अव . क्षुद्रदैवतें . जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी । - दा ४ . ६ . १६ . स्त्री. बाला ; तरुण स्त्री ; नकतेंच लग्न झालेली लहान मुलगी ; तारुण्यावस्थेस पूर्ण आली नाहीं अशी स्त्री . जैसें न सांगणेवरी । बाळा पतीसी रुप करी । - ज्ञा १५ . ४६८ . [ सं . बाला ] पु. बैलाला लडिवाळपणानें किंवा प्रेमानें लावण्यांत येणारा शब्द . [ बाल ] बाळ्या हाकणें , मारणें , देणें - धावणें ; पळणें ; ( मोटकरी मोट भरली म्हणजे बैलांनीं ती ओढावी म्हणून बाळ्या असा खुणेचा शब्द उच्चारतो त्यावरुन - मोल . ). बाला हांकणें ( म्हणजे फसवून पळून जाणें हा शब्द ) व बाळा हाकणें हा शब्द एकच असावा . Related Words बाळा बाळा ती जन्मकाळा बाळा ते जन्मकाळा अरे बाळा घरची शाळा जशी शाळा, तशी बाळा जी खोड बाळा, ती जन्मकाळा जी संवय बाळा, ती जन्मकाळा जो गुण बाळा, तो गुण जन्मकाळा जा खोड बाळा, ती (खोड) जन्मकाळा बळीया हिरोनि नेती बाळा तेथ कैचा सोहळाः माय कापी गळा, तेथें कोण रक्षी बाळा जी खोड लागली बाळा, ती न सुटे जन्मकाळा मुंगळा म्हणतो, आई मी भेली उचलतो, बाळा तुझी कंबरच सांगते बेंकळ सप्त ताल टोकवणें बाळ्या देणें बाळ्या मारणें बाळ्या हाकणें उबजळणें बाळपणीं तें काळपणीं बरंवटा बरवंटा बरवटा पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें आऊक्ष निमालेपण पांचीं गुण तो पन्नाशीं गुण अडगुलेंमडगुलें घुंगुर आउक्ष डाग जातो, खोड राहती फोडी लागणें सुधटी काथवट उरोमुरो एक नाहीं (कीं) दोन नाहीं कंकाळा कंकाळी वोरस अटाली जन्मकाल चड्डी नवली वेळा जोजो त्रिपुटी अबला उलटी वहिला वेला सट बा परा उत्तान खोड जन्म ना वेळ नाम मान ५ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP