Dictionaries | References म मोहोर Script: Devanagari See also: मोहोटी , मोहोटेल , मोहोणें , मोहोतरफा , मोहोती , मोहोतूर , मोहोबद , मोहोरकी , मोहोरणें Meaning Related Words मोहोर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक सोन्याचे नाणे Ex. उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मोहर अशर्फी अश्रफीWordnet:bdखावरि gujઅશરફી kanಅಶರಫಿ kasاَشرَفیہٕ malഅശറഫി oriସୁନାମୋହର panਅਸ਼ਰਫੀ telపెద్దనాణం urdاشرفی noun प्राचीन काळी विशिष्ट किंमत असलेली सोन्याची मुद्रा Ex. उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मोहर अशर्फी अश्रफी असर्फीWordnet:asmমোহৰ bdसनानि मुद्रा gujમહોર hinमोहर kanಬಂಗಾರದ ನಾಣ್ಯ kasمۄہرٕ kokम्होर malസ്വര്ണ്ണ നാണയം mniꯁꯅꯥꯒꯤ꯭ꯁꯦꯜ꯭ꯃꯌꯦꯛ nepमोहर oriମୋହର panਮੋਹਰ tamபொற்காசு telనాణెం urdمہر See : मुद्रा, मोहर मोहोर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आंब्यास येणार्या फुलांचा गुच्छ ; झुपका ; आम्रवृक्षमंजरी . [ सं . मुख ] मोहरणें - अक्रि . स्त्री. मोहटी , मोहटेल इ० पहा .केसरणें ; कळ्यांचें तुरे येणें ; मोहर येणें ( आंब्याला व अशाच तर्हेच्या इतर झाडाला .एक सोन्याचें नाणें .( शेत , धान्य इ० ) परिपक्व दशेस येणें ; पूर्णपणें पक्व होणें .शिक्का .( लोणी , उंसाचा रस , तूप , यांची ) कढविण्याची क्रिया पूर्ण होणें .कोणत्याही नांवाचा अक्षरांकित ठसा .रुपया , पैसा , नाणें इ० वर जें चिन्ह किंवा खूण असते ती आकृति .( गुरें , ढोरें , मेंढरें इ० नीं ) कळपाच्या पुढें चालत असणें .पुढें असणें किंवा जाणें ; पुढारणें ; पुढें होणें ; मार्गांत प्रगति करुन घेणें .कांहीं पदार्थावर खुणेकरितां केलेलें चिन्ह . [ फा . मुहर ] मोहरकन्द - पु . मोहरेवर ठसा मारणारा ; मोहरेचा शिक्का ठसा खोदणारा . [ फा . खोदणें ]०बन्द वि. मोहर किंवा शिक्का मारुन बंद केलेले . पक्कें बंद ; वर मोहोर केलेलें ; बन्द करुन लखोटा केले गेलेलें . मोहरी वि . १ सही - शिक्केदार . मोहरी दस्तऐवज - रा ७ . ३५ . २ मोहोर केलेलें ; सही शिक्यानिशीं . मोहरेदार , मोहोरेदार वि . तुळतुळीत ; घोटीव ; गुळगुळीत ; चकचकित व उजळ ; उजळपाजळ ; तुळतुळीत ; नितळ . [ फा . मुहरा + दार ]( चंद्र ) उगवण्याच्या बेतांत असणें ; वर येणें ; उगवणें ; उदय पावणें ; उदयास येणें ; क्षितिजावर येणें . चंद्रोदय जवळ येऊन ठेपलेला असणें . मोहुरणें - क्रि . फुलणें ; केसरणें - ( आंबा आणि अशाच सारखीं इतर झाडें ). मोहोरवणें - क्रि . प्रफुल्लित करणें ; आनंदित करणें . वाचिता हरिस मोहरवी हा । - किंगवि ७ . मोहुर - मोहरलेली स्थिति ; फुललेली किंवा केसरलेली अवस्था -( आंब्याची व इतर झाडाची ). [ मोहर ] Related Words मोहोर चाईचा मोहोर सोन्याची मोहोर खावरि اَشرَفیہٕ ସୁନାମୋହର పెద్దనాణం ಅಶರಫಿ ਅਸ਼ਰਫੀ അശറഫി आंब्याला मोहोर अन् कावळ्याला मुखरोग मोहोर कुठें आणि अधेली कुठें? मोहर मोहोर सोडून घ्याबी व चिंधी फेकून द्यावी सनानि मुद्रा अशरफी اشرفی અશરફી ಬಂಗಾರದ ನಾಣ್ಯ பொற்காசு મહોર ਮੋਹਰ মোহৰ مہر مۄہرٕ నాణెం मुद्रा தங்கநாணயம் सुवर्णमुद्रा স্বর্ণ মুদ্রা মোহর ମୋହର സ്വര്ണ്ണ നാണയം म्होर affix a seal paper seal gold अशर्फी केसरणें seal and signature अश्रफी तुरा आंबा ब्याणा बांधणें तुरांबा महुरणें अकबरशाही असर्फी राजमुद्रा मोहोरणावळ फट्टि नाण्याक होडु मोहोरु बयाणा बांधणें मनसूर मन्सूर पृष्ठाङ्कन सीलबंद seal बयाणो आंब्याला मोहर दाटला, नशीबानें येती फळें त्याला जूती झडणे ब्याणा ब्याना मुहर फुलोरा चाई बयाना अंबेमोहर लोही आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो मोरतब मोर्तब ध्वनन अकबरी शिक्का बयाणा कोंका आंबे आले पाडा, ते गेले गडा तोर मंजरी मंजिरी बंगलोरा blossom चंवर चवर केंसर गुढी तडक छप्पा चूत तवर बंदा शेट अंबाडा नाणक झड फूल नाणे निष्क घण धर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP