Dictionaries | References

रोगीयास द्यावा औषधीः द्ररिद्रीयांस द्यावा निधिः

   
Script: Devanagari

रोगीयास द्यावा औषधीः द्ररिद्रीयांस द्यावा निधिः     

( महानु.) रोग्यास औषध दिल्यास तो बरा होईल व दरिद्री माणसास पैसा दिल्यास तो सुखी होईल. तेव्हां योग्य तीच गोष्ट दिली पाहिजे. तु ०- दान दारिद्याः औषधी रोगीया.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP