Dictionaries | References अ अवाढव्य Script: Devanagari Meaning Related Words अवाढव्य Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Monstrous, huge, extensive. अवाढव्य मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. भयंकर , राक्षसी ;वि. अचाट , अजस्त्र , अफाट , केवढेच्या केवढे , फार मोठे , विशाल ;वि. धिप्पाड , महाकाय . अवाढव्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : महाकाय अवाढव्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. फार मोठें ; विशाळ ; अचाट ; फार विस्ताराचें ; राक्षसी ; भयंकर ; विपुल . ( इमारत , शरीर , जंगल , ओबडधोबड मोठा पदार्थ , वस्तु ). [ सं . अव + वृध ; प्रा . वढ्ढ = वाढणें ] Related Words अवाढव्य fleshy overweight heavy colosal रंपाळें झरनाटाबंद तीन टक्के आदा व त्रेपन टक्के खर्च अकट विकट आडमाप पैसा खर्च हत्तीचें मढें प्रेत रमढोल झर्नाटया लंका लुटणें लंगरी काम मख्खम जगाचा पसारा, देव झाला आसरा धडल्याव ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी डाचाळ रबदिशीं पृथ्वीच्या मोलाचा सटारणा सटारा दृधाड अटंग अटंग्य औजड औजाड मोठी चूल पिशवी रिकामी करी विषकट धमाल आकाशाला काही टेका आहे? अलीजा कारखाना अलीजा दरबार विटंक रटाला रबकण रबकन रबकर अकटोविकट इकडचा डोंगर इकडे करणें इकडचा डोंगर तिकडे करणें इकडला डोंगर इकडे करणें इकडला डोंगर तिकडे करणें अलिजाही कारखाना अवजड अकटविकट अवझड हत्तीला अंकुशा केवढा असतो दलदपट भंबो भंब्या धडेल डाचाड ढबळ ढब्बळ ढोके रब दन्ना अगडबंब अतुर्बळ अवजाड अवाचेसवा अवाच्यासवा बताडा धूड ढोण रटाल्या रटेल रट्ट रबूक रबेत रबेद धेंडे ढिसाळ विराट् भसाडा बताणा ढबळशाई ढिसळ विशाळ सपाटा enormous huge अपरिमित अलीजाहां ऐवट झांबड ताठर ढांक ढोंक शिलेदार बासन भल जंगी चड रट्टा रट्या रठ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP