Dictionaries | References

आबाळ

   
Script: Devanagari
See also:  आबळ , आबळा , आबाळी

आबाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Careless keeping or treatment; neglect.

आबाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Neglect, careless keeping.

आबाळ

 ना.  अनादर , अवहेलना , उपेक्षा , कानाडोळा , दुर्लक्ष , निष्काळजीपणा , हयगय , हलगर्जीपणा , हेळसांड , क्षुद्र लेखणे ;
 ना.  दुर्दशा , हाल .

आबाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  निगेचा अभाव   Ex. हा घोडा खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे खंगला.
SYNONYM:
हेळसांड अनवस्था

आबाळ

  स्त्री. 
   हेळसांड ; हयगय ; निगेचा अभाव . आबळ पहा . हा घोडा खाण्यापिण्याचे आबाळीमुळें खंगला , एरव्हीं चांगला आहे .
   अन्नवस्त्रादि पदार्थांच्या अभावमूलक विपत्ति ; आपत्काळ .
   फजीती ; दुर्दशा ; हाल . करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥ - तुगा ५७७ . [ अ + बाळगणें ; सं . अ + पाल ; का . बाळ = सुखांत रहाणें ; सिं . अबालो = मित्रहीन ] आबाळणें - क्रि . हयगय करुन , दुर्लक्ष करुन वागविणें ; हेळसांड करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP