Dictionaries | References

उजळा

   
Script: Devanagari

उजळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   v दे. 2 Scouring-stuff, i. e. alum, saltpetre, sand &c.
   ujaḷā a Commonly उजळ q. v. Of a bright or clear white &c.

उजळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Scouring-stuff; a scouring. serubbing, furbishing.

उजळा

 ना.  चकाकी , तकाकी , लकाकी ;
 ना.  जिल्हई . मुलामा .

उजळा

  पु. 
   तकाकी ; चकाकी ; लकाकी ( घांसून , पुसून येणारी ).
   जिल्हई ; मुलामा ( सोन्याचांदीचा ). ( क्रि० देणें ). तैसीं चंपककुसुमें उजळा दिधलें तसेंचि गे स्वर्ण - कमं ९२ .
   जिल्हई देण्याचा पदार्थ ; उ० वाळू , तुरटी , सोरा , इ०
   ( सोनारी ) सोरमीठ , नवसागर , मोरचूत , पोटॅशियम सायनाईड यांचें मिश्रण ( हें मिश्रण डाग लावलेल्या जिनसास तो डाग सोन्यासारखा पिंवळा दिसावा म्हणून उजळा देण्यासाठीं तयार करतात ). - वि . चकचकीत ; शुध्द पांढरा ; उजळ पहा . [ सं . उज्ज्वल ; प्रा . उज्जल ; सिं . उज्लाई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP