Dictionaries | References

उष्णता

   { uṣṇatā }
Script: Devanagari
See also:  उष्णत्व

उष्णता

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

उष्णता

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  heat. morbid heat in the system.

उष्णता

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गरम असण्याची स्थिती   Ex. पावसानंतर ऊन पडल्याने उष्णता वाढली.
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  तापमानातील फरकावरून जाणवणारा उर्जेचा एक प्रकार   Ex. घर्षणाने उष्णता निर्माण होते.
HYPONYMY:
जठराग्नी उष्णता धग
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯃꯩꯁꯥ
sanउष्णता
urdحرارت , گرمی , حدت

उष्णता

   स्त्रीन .
   तप्तता ; गरमपणा ; उष्णपण . उष्ण पहा . उष्ण प्रकाश तो सूर्याचाशीत प्रकाश तो चंद्राचा । उष्णत्व नस्तां देह्याचा । घात होये ॥ - दा १६ . २ . १० .
   उष्ण विकृति ( शरीराची ). [ सं . उष = जळणें ]
०गतिशास्त्र  न. उष्णता आणि यंत्रसिद्ध काम यांमधील संबंध दाखविणारें शास्त्र . ( इं . ) थर्मोडायनॅमिक्स .
०जन्यविद्युत  स्त्री. उष्णतेपासून उत्पन्न होणारी वीज ; ( इं . ) थर्मो इलेक्ट्रिसिटी . तेचें यांत्रिक सममूल्य न . एक भाग उष्णता उत्पन्न करावयास करावें लागणारें काम किंवा श्रम ; ( इं . ) मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट .
०द्रव  पु. द्रवरुप उष्णता , ( इं . ) कॅलोरिक फ्लुइड .
०धारणशक्ति  स्त्री. उष्णता टिकून राहण्याची शक्ति .
०परिमाण  न. उष्णतेचें माप ; ( इं . ) क्वांटिटी ऑफ हीट .
०मान   उष्णमान - न . उष्णतेची तीव्रता ; ( इं . ) टेंपरेचर .
०मापक  न. पदार्थांतील उष्णता मोजण्याचें यंत्र ; ( इं . ) कॅलोरीमीटर .
०मापन  न. पदार्थांतील उष्णता मोजण्याची क्रिया ; ( इं . ) कॅलोरीमिट्री .
०यंत्र  न. उष्णतेनें चालणारें इंजिन ; ( इं . ) हीट इंजिन .
०वहन  न. एका परमाणूची उष्णता त्याच्या अतिनिकट परमाणूस मिळण्याची क्रिया ; ( इं . ) कंडक्शन .
०विसर्जन  न. उष्ण पदार्थांतून उष्णता बाहेर पडून जाण्याची क्रिया ; ( इं . ) रेडिएशन .
०विस्तृति  स्त्री. उष्णता सर्वत्र पसरण्याची क्रिया ; ( इं . ) डिफ्यूजन ऑफ हीट . उष्णतोत्पादक वि . उष्णता उत्पन्न करणारा ; ( इं . ) एक्सोथर्मिक .

उष्णता

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

उष्णता

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
उष्ण—ता  f. f.

उष्णता

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
उष्णता [uṣṇatā] त्वम् [tvam]   त्वम् heat, warmth.

उष्णता

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
उष्णता  f.  (-ता) heat, warmth.
   E. तल् added to उष्ण; also
   with त्व, उष्णत्वं.

उष्णता

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 noun  विद्युत् तथा च अग्नेः उत्पन्ना शक्तिः यस्याः प्रभावात् कानिचन घनानि वस्तूनि अभिविलीयन्ते अथवा द्रवाः बाष्पीभवन्ति तथा च मानवादिपशवः दाहम् अनुभवन्ति।   Ex. उष्णतया हस्तम् अदहत्।
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
marउष्णता
mniꯃꯩꯁꯥ
urdحرارت , گرمی , حدت
   see : आतपः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP