Dictionaries | References

खोबरें

   
Script: Devanagari

खोबरें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
khōbarēṃ n Cocoanut-kernel. 2 R The core or white portion in the centre of a betelnut.

खोबरें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cocoanut-kernel.
खोबरेल   Cocoanut-oil.
खोबऱ्याची आई  f  Half a cocoanut-shell.

खोबरें     

 न. १ नारळांतील मगज , गाभा , दळ . २ ( राजा .) सुपारीच्या मधोमध असलेला पांढरा मगज , दळ , अंश . ३ झेंडुच्या फुलांच्या दांड्याच्या बुध्यांच्या आंत असलेला भाग . ४ ( गो .) सुके खोबरें . ५ ( ल .) नाश ; दुर्मिळता . ' आज माझ्या झोंपचें खोबरे झालें .' मनुष्यास अन्नाचें खोबरें झालें ' - भाव १३० .( क्रि० होणें ; करणें .) ( का . खोब्बरी )
०पाक  पु. साखरेच्या पाकांत किसलेलें खोबरें घालुन केलेली मिठाई .
०रोटी  स्त्री. रोटीचा एक प्रकार . - गृशि २ . १८ . खोबर्‍याची बर्फा - स्त्री . खोबरेपाकांत बर्फी किंवा खवा घालुन केलेला मेवा .

खोबरें     

खोबरें होणें
१. नाश होणें
अजीबात जाणें. ‘आज माझ्या झोपेचे खोबरे झाले.’ २. दुर्मिळ होणें
दुष्‍काळ पडणें. ’मनुष्‍यास अन्नाचे खोबरे झाले.’- भाब १३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP