Dictionaries | References ज जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला Script: Devanagari Meaning Related Words जन्मा आला हेला, पाणी वाहतां (वाहतां) मेला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हेल्याकडून ज्याप्रमाणें सबंध आयुष्यांत पाणी वाहण्याखेरीज काही दुसरे होत नाही, त्याप्रमाणें काही निर्बुद्ध, हलकी कामे करणारे लोक यांचा जन्म व्यर्थ असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP