Dictionaries | References

जपणें

   
Script: Devanagari

जपणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To perform जप. 2 fig. To harp on or dwell on; to be ever piping one note or sounding one string. Ex. द्रव्य गेलें तें गेलें आतां गेलें गेलें असें जपतोस कशास?
To attend to; to mind or regard attentively. Ex. चाकरास जपलें पाहिजे नाहींतर जोगवील. 2 To observe, hold, keep rigidly and heedfully. Ex. पथ्यास जपलें असतां औषधाचा गुण लौकर येतो. 3 To wait and watch patiently. Ex. हंगामास जपलें तर जिन्नस सवंग मिळतो. Ex. तुझी स्त्री परमसुंदर ॥ न्यावया जपति असुर ॥. जपून करणें To do or perform carefully and cautiously. जपून ठेवणें To preserve carefully. जपून वर्त्तणें or चालणें To behave circumspectly.

जपणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   To perform जप. Fig. To harp on or dwell on, to be ever piping one note or sounding one string. To attend to, to mind or regard attentively. To observe, keep rigidly and heedfully. Ex. पथ्यास जपलें असतां औषधाचा गुण लवकर येतो. To wait and watch patiently. Ex. हंगामास जपले तर जिन्नस सवंग मिळतो. जपून करणें Do carefully and cautiously.
जपून ठेवणें   Preserve carefully.
जपून वर्तणें-चालणें   Behave circumspectly.

जपणें     

अ.क्रि.  १ पुन्हां पुन्हां उच्चारणें ; वारंवार म्हणणें ; जप करणें . २ ( ल . ) सारखी कुरकुर करणें ; रडगाणें गाणें . द्रव्य गेलें तें गेलें आतां गेलें गेलें असें जपतोस कशास ? [ सं . जप = मनांत म्हणणें ]

जपणें     

जपेल त्‍याची लक्ष्मी, खपेल त्‍याचें शेत
जो मनुष्‍य आपल्‍या संपत्तीची नीट काळजी घेतो, उधळून टाकीत नाही, त्‍याचीच संपत्ति टिकून राहते व जो आपल्‍या शेतीवर मेहनत घेतो, त्‍याची योग्‍य मशागत करतो, त्‍यालाच त्‍या शेतीपासून लाभ होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP