Dictionaries | References

नसणे

   
Script: Devanagari

नसणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  अभाव किंवा अनुपलब्धता असणे   Ex. तो घरात नव्हता.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
hinनहीं होना
kasنہٕ آسُن , کٔمی آسٕن

नसणे

 अ.क्रि.  न असणे ; अभाव असणे . अहंता मनी पापिणी ते नसोदे । - राम २४ . [ न + असणे ] नसल्या बसल्या शिळका करणे - ( व . ) उठतां बसतां कोणाची ना कोणाची कुरापत काढणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP