Dictionaries | References

निंदकाचें घर असावें शेजारीं

   
Script: Devanagari

निंदकाचें घर असावें शेजारीं

   आपली निंदा करणारा मनुष्य जवळ असला म्हणजे तो आपल्या आचरणांतील दोष दाखवून देण्याचें काम करतो व आपणास ते सुधारण्याची सूचना देतो. तु०
   निंदक तो परउपकारी। काय वर्णूं त्यांची थोरी। तो रजकाहूनि भला। परि सर्व गुणें आगळा॥ ने घे मोल धुतो फुका। पाप वरच्यावरी देखा। करीतसे साधका। शुद्ध सरते तिहीं लोकीं॥-तुगा ४३४५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP