Dictionaries | References फ फजिती Script: Devanagari See also: फजिता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 फजिती A dictionary, Marathi and English | Marathi English | | Disgrace, ignominy, state of being ridiculed. 2 Pickle, plight, predicament, mess, trim, any ridiculous distress. Used freely of persons, things, affairs. Rate this meaning Thank you! 👍 फजिती Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Disgrace, ignominy. Pickle, plight.फजितीचें जिणें A wretched, disreputable life. Rate this meaning Thank you! 👍 फजिती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अपकीर्ती , अपमान , अप्रतिष्ठा , तमाशा , पच्ची , बचेरी ; ना. तिरपीट , त्रेधा , फेफे , भंबेरी , हवेलंडी . Rate this meaning Thank you! 👍 फजिती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun उपहासाची स्थिती Ex. ऐन पावसात छत्री न उघडल्यामुळे तिची फजिती झाली. SYNONYM:फसगत हुर्रेवडी Related Words फजिती पुढारी वोकड, फजिती रोकड बायको दुसरी, फजिती तिसरी माय मावली दुनिया पावली, बायको मावली फजिती पावली विकत फजिती आपली फजिती, दुसर्याचें हंसूं आपली फजिती आणि जगाला हंसें स्वतः केली तर शेती, नाहीं तर फजिती बोजवारा बोर्या उडणें बोर्या वाजणें भगल उडविणें रेवडी उडविणें रेवडी वळविणें मिशा किंवा मिशी भादरणें हुरेंवडी लजितीफजिती शोभा होणें दाढीस कांदे बांधणें तोंडघशी पडणे थुडंथुडा तिरपिट रेवडया वळणें रेवडी उडणें रेवडी होणें हौज्या उच्ची चेरा खवडा करणें खवडा करून टाकणें उपहासणें बेइज्जत मिशी (मिशा) खालीं उतरणें मिशी (मिशा) खालीं खालावणें मिशी (मिशा) खालीं होणें फसगत फुकटफजिती नरकाडी हसतां हसतां दांत पाडणें हुर्रेवडी अधःस्तळीं अधःस्थळीं गंधफूल करणें गंधफूल वाहाणें उपहास धुणें अहंभाव मनी धरती, पोकळपणा घेऊन उठती अर्या छिटफिट बारा वाटेस जाणें रडत राऊत घोडयावर आणि मौज गांवभर रडत राऊत घोडयावर काय बसतो व तीर काय मारतो? फज्जा दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला नाकावर मिरीं वांटणें रेवडी विटंबणें विटंबिणें खिल्ली उखई विटंबना गांगरपट्टी गांडींत काड्या घालणें गांडीत सुंठ फुंकणें छिछि छीःथू बांगडी फुटणें मोरया होणें बचेरी बछेरी धट्टाई नाकाला चुना लावणें खिपत (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें खजुरी बोर्या उडणें खफगी अयश गळ्यांत घोंगडे येणें गळ्यांत लचांड येणें छि छिटपिट भंबेरी राळ करणें दैना दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा धिंडवडा विडंबन चंपी अवक्रिया गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें दांत पाडणें भंड भंडी भग्गल बछरी नाकास चुना लावणें नाचक्की उपहसित टर मिशी धिंडोडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP