Dictionaries | References म माऊली Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माऊली मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun आई सारखी कोणतीही भली आदरणीय स्त्री Ex. अनाथांना आधार देणारी ती माऊली धन्य आहे Wordnet:benমাতা gujમાતાજી kanಅಮ್ಮನವರು kasموج , دٮ۪د malമാതാശ്രീ panਮਾਤਾ sanमाता see : आई, ज्ञानेश्वर Rate this meaning Thank you! 👍 माऊली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( काव्य ) मावली ; आई . सासुरवासें शीणली । तिये भेटे जेंवि माउली । - ऋ ११ . आईसारखी कोणतीहि भली स्त्री . त्या माउलीच्या सदगुणांचें कीर्तन करावें तें थोडेंच . - विवि १० . २१८ . जलदेवता . [ सं . मातृ ] माऊल , पण , पणा - नपु . आईची माया ; दयाळूपणा ; ( सामा . ) माणुसकी . [ माउली + पण , पणा ] माउशी , माऊशी , मावशी , माउसी , माऊसी , मावसी - स्त्री . मावशी ; आईची बहीण . ( ल . ) सापत्नमाता . ध्रुव पितयाचे अंकीं बैसला । तंव माउशियेनें ढकलिला । - कथा ७ . १० . ८ . माऊसबहीण - स्त्री . मावशीची मुलगी . [ मावशी + बहीण ] माऊसभाऊ - पु . मावशीचा मुलगा . माऊसा , मावसा - पु . मावशीचा नवरा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP