Dictionaries | References ह हुळहुळ Script: Devanagari See also: हुळचुळ Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हुळहुळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | upon the near approach and apprehended contact of a foreign body. Rate this meaning Thank you! 👍 हुळहुळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f exquisite titillation. Rate this meaning Thank you! 👍 हुळहुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ गुदगुली ; हुळहुळण्यासारखी खाज ; कंड ; शिरिरि ( अवयवावरून केंस , माशी इ० फिरल्यानें होणारी ). ३ परद्रव्याच्या किंचित स्पर्शानेम नाजुक किंवा दुखर्या अवयवास वरील अवस्था होणें . [ स्पर्शध्वनि ] हुळहुळणें - अक्रि . १ वरील अवस्था , गुदगुल्या होणें ; कस , मुंगी इ० अंगावर फिरल्यानें असा परिणाम होणें ; तसें होण्यास वरील वस्तू अंगावरून फिरणें . २ ( ल ) अधीर , उत्कंठित होणें ; खाजणें - ( हात , पाय , जीभ इ० मारण्यास , बोलण्यास ).०पुळपुळ चुळचुळ - स्त्री . अतिशय घाई ; गडबडा ; चुळबुळ . हूळहुळा - वि . १ नाजूक ; कोमल ; परकीय वस्तु जवळ आली असतां अंगावर शहारे उभे राहणार्या प्रकृतीचा ( मनुष्य , कातडी , अवयव ). २ तशा प्रकारची झालेली ( प्रकृति , कातडी ). ३ स्पर्श सहन न होणारा ; प्रक्षुब्ध . ४ बिन विचारानें एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त होणारा . हुळहुळाट - पु . अतिशय हुळहुळ . हुळहुळी - स्त्री . ( गो . ) पिसू . हुळहुळी मुंगळी मुंगी - स्त्री . धावरी मुंगी ; जलद चालणारी काळी मुंगी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP