Dictionaries | References

अकल्पित पांगळ्याला दैवानें ससा मिळाला

   
Script: Devanagari

अकल्पित पांगळ्याला दैवानें ससा मिळाला

   पांगळा मनुध्य कांहीं ससा त्याच्या मागें लागून पकडूं शकत नाहीं, पण एखाद्या वेळेस अचानक तो त्याच्या हातीं लागतो, सामान्यत: अशक्य अशी एखादी गोष्ट अभावितपणें सहजच एखाद्या वेळीं घडून येते त्यावेळीं ही म्हण वापरतात. तु०-अंधेके हात बटेर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP