Dictionaries | References

अनमान

   
Script: Devanagari

अनमान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

अनमान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Slight, disregard or indifference. Hesitation, vacillation.

अनमान     

ना.  उपेक्षा , दुर्लक्ष ;
ना.  शंका , संकोच , संशय ;
ना.  अनादर ;
ना.  हयगय , हेळसांड .

अनमान     

 पु. 
अनादर ; दुर्लक्ष ; उपेक्षा ; अवगणना ; हेळसांड ; हयगय .
संशय ; शंका . तैसाचि तो मयूरकेत । पूर्ण करील मनोरथ । यांत नसे अनमान । - जै ४६ . ८५ .
संकोच . [ सं . अ + मन ].
०करणें   
दुर्लक्ष करणें .
संकोच करणें .
०न ठेवणें   धरणें पहाणें -
संकोच न करणें ; भीड न धरणें .
अव्हेरणें ; अनादर करणें ; दुर्लक्ष करणें ; हयगय करणें .
०णें   सक्रि . अव्हेरणें ; अवज्ञा करणें ; उपेक्षणें . उ० अनमानून खाणें , चालणें , जेवणें , बोलणें , लिहिणें , वाचणें , उत्तर देणें , इ० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP