Dictionaries | References श शंका Script: Devanagari Meaning Related Words शंका हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : आशंका, संशय शंका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v घे, कर. शंका घेणें To take shame on account of. शंका धरणें g. of o. To hold or to conceive apprehension, fear, or awe of. Ex. लज्जावती फार तथापि त्याची शंका न सीता धरी हो पित्याची. शंका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Doubt. Fear. An objection started.शंका घेणें Take shame on account of.शंका धरणें Hold or conceive apprehension, fear of. शंका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंदेशा अविश्वास , आशंका , किंतु , भय संदेह , संशय . शंका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीविषयी निश्चितपणे सांगता, जाणता, ठरवता येत नाही अशी स्थिती Ex. मला त्याच्या खरेपणाविषयी शंका आहे SYNONYM:संशय संदेहWordnet:benসন্দেহ kasشَک malസംശയം mniꯆꯤꯡꯅꯕ panਸ਼ੱਕ sanसंशयः telసందేహము urdشبہہ , شک , بے یقینی , غیر یقینی , بدگمانی , پس وپیش , ہچکچاہٹ शंका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ संदेह ; भय ; अविश्वास ; खात्री नसणें ; आशंका ; किंतु . जैसें शंका जात खेंवो लोपे । सापपण माळेचें । - ज्ञा ९ . ७३ . २ आक्षेप ; हरकत ; विरुध्द मताचा प्रश्न ( वादग्रस्त बाबतींत ). ( क्रि० घेणें , करणें ). ३ कल्पना ; सूक्ष्मसंस्कार . तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा । घातुक करी अशेखा । विवेकजाता । - ज्ञा २ . ३२० . ४ ( संगीत ) गाण्यांत घाई करणें . ५ अडचण ; अडथळा ; गुंता ; अडकाठी ; व्यत्यय . शंका होती पहिली तिसी । निःशंक झली व्यथिताचारासी । - गुच ७ . १५६ . ६ लाज ; भय . दिवसास रांडेच्या घरीं जातोस , लोक आपल्याला हांसतील ही कांहीं शंका बाळगीत जा . [ सं . शंक् = संदेह वाटणें ]०घेणें बाळगणें - लाज , भीति वाटणें .०धरणॆं भीति , धाक वाटणें . लज्जावती फार तथापि त्याची । शंका न सीता धरि हो पित्याची । .०बाह्य वि. शंकेपलीकडे ; शंका घेण्यास जागा नाहीं असें . त्याचें वर्तन शंकाबाह्य आहे .०शील शीळ - वि . साशंक ; संशयखोर ; शंकित मनाचा . [ सं . ] शंका नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : आशङ्का, सन्देह शंका संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : भयम् Related Words संदेह होना शंका शंका निराकरण शंका समाधान शंका निवारण शंका घेणे शंका धरणें शंका येणे फुसकी शंका, फुसकें समाधान शंकानिरासन समाधाः സംശയങ്ങൾ हेवा करणार्याला शंका नसते, मूर्खाला विचार नसतो शंका ही पुढच्या कार्याची तरतूद असते doubt शंका घेणें शंका बाळगणें शंका होना question શક సందేహము insecurity સંદેહ કરવો ਸ਼ੱਕ ਕਰਨਾ दुबाव घेवप सन्देह खालाम संदेह करना ಸಂದೇಹ ಪಡು सन्देह সন্দেহ ज्याचे पदरीं नाहीं पैका, त्यास वाटे बोलतां शंका चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका doubtfulness dubiousness apprehensiveness شَک ସନ୍ଦେହ संशयः ಸಂದೇಹ സംശയിക്കുക apprehension প্রশ্ন করা दुबाव సందేహించు സംശയം ਸ਼ੱਕ சவால்விடு dread சந்தேகம் rational doubt removal of doubts legality of the order cannot be questioned प्रश्न उभा करणे प्रश्नचिह्न लावणे संदेह घेणे संदेह होणे संशय घेणे संशय येणे इषतिबाह शक्क निर्मूळ वृक्ष उभे होऊन येणें पुष्प ठेवणें अक्षेप शेरास सवाशेर भेटे, मनाचा संशय फिटे घातशंका call in question अचूकपणा खतरा incertitude आडवें घेणें अशंका अशंकित कांक्षावणें काकसावणें किंतू उडाणवीर हालवून खुंटा बळकट केला, सारा प्रयत्न फसला शक्की जातखेंवो छंदी फंदी एक झाले, आकाश पाताळ एक केलें चाचपडत चिकित्सेखोर धडधडवणे सशंकित किंतु सशंक बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें निःशक्त संकोचणे संशय फिटेना, देव भेटेना वर पाहणें आशंका कांक्षा आशंकणें खर्खर खर्खरा कलाफ घोलांटी विद्या नसे ज्याः पशु गणावे त्या जेथें प्रीति, तेथें भीति Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP