Dictionaries | References

आकडा

   
Script: Devanagari

आकडा     

ना.  अंक , संख्या ;
ना.  आकडी , हूक ;
ना.  लांब चिंच , मिरची .

आकडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  संख्येचे गणितातील चिन्ह   Ex. ०,१,२,३,४,५,६,७,८,९ हे आकडे आहेत
HYPONYMY:
गुणनांक गुण्य घनमूळ दूरध्वनी क्रमांक दहा कोटी आकडा
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઆંકડા
kasنَمبَر
malഅക്കം
nepअङ्क
panਅੰਕ
urdنمبر , عدد , ہندسہ , شمار
noun  बाकदार टोक   Ex. त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला.
noun  आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा   Ex. तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले
noun  एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा   Ex. त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हूक
Wordnet:
asmহাকুটী
bdहायथाग्रा
benআকশি
gujઅંકુસી
hinअँकुसी
kasہُک
malകൊളുത്ത്
mniꯀꯣꯜꯍꯧ
nepअङ्कुसे
oriଆଙ୍କୁଡ଼ି
sanअङ्कुशः
tamவளைந்த ஆணி
telకొక్కెం
urdکنٹیا , انکوسی , لکسی
noun  धातू वा लाकूड ह्यांना बाक देऊन बनविलेला भिंतीत मारायचा खिळा   Ex. आकड्यावर कपडे टांगले आहेत.
HYPONYMY:
गळ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
आंकडा आकडी
Wordnet:
benআঁকড়ি
hinअँकुड़ी
kanದೋಟೆಗೋಲು
kokखुंटयाळें
malഹാങ്കര്
mniꯀꯣꯆꯤ
oriବଙ୍କାକଣ୍ଟା
panਅੰਕੁੜੀ
tamவளைந்த இரும்பு கம்பி அல்லது கொண்டி
urdانکوڑی
noun  ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह   Ex. हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत.
HYPONYMY:
आकडेवारी
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benউপাত্ত
gujઆંકડા
hinडेटा
panਅੰਕੜਾ
urdآنکڑا , ڈیٹا
noun  एखाद्याची ओळख म्हणून त्याला दिलेला अंक किंवा अंकसमूह   Ex. खेळाडूंना वेगवेगळे आकडे निर्धारित केलेले असतात.
HYPONYMY:
आयपी पत्ता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdअनजिमा
benসংখ্যা
gujઅંક
hinअंक
kasنَمبَر , نَمبَر شُمار , عَدَد
panਅੰਕ
urdعدد , نمبر , شناختی عدد
noun  संख्याच्या स्वरूपातील डेटा   Ex. हे आकडे राज्यातील जन्म आणि मृत्यूची संख्या दर्शवित आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinआँकड़े
See : अंक, नांगी

आकडा     

 पु. 
संख्या ; अंक ; गणितांतील एक चिन्ह .
बांकदार , वांकडें टोंक ; आंकडी ; हूक .
( ल . ) विंचू किंवा खेंकड्याची नांगी .
लांब मिरची किंवा चिंच , चिंचेचा आकडा .
टोंक ; शेंडा . आंकड्याचें पान तैसे आवाळुवा वरी आंकडे । धगधगीत दाढांचे । - ज्ञा ११ . ३६३ .
घोडा ( छत्रीचा वगैरे ).
( जरतार धंदा ) फिरकींतून जाणार्‍या तारेस एकाच दिशेनें फिरण्यास लावणारें यंत्र .
( गो . ) अंगठा . [ सं . अंक = खूण करणें , अंक = चिन्ह , आंकडा ]
०वळणें   थंडीनें किंवा भीतीनें अंग आखडणें .
०मोडणें   बसणें - विण्याच्या अगोदर गाय किंवा म्हैस या जनावरांच्या ढुंगणाच्या दोन्ही बाजू खोल जाणें . आंकड्यास येणें लोंबणें लवणें - वांकणें , पिकणें ( शेत , पीक , धान्याचीं कणसें ). कितेक भारें आकड्या लवती - सप्र १२ . ४३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP