Dictionaries | References आ आडाला अडकाठी, नद्या वाहती वाळवंटी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आडाला अडकाठी, नद्या वाहती वाळवंटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काही नद्या अगदी कोरड्या असतात पण त्या ऐसपैस वाळवंट व्यापून पसरलेल्या असतात. परंतु आडांत पाणी असून ते मात्र कोंडून ठेवलेले असते. त्याला वाहावयास मात्र मुळीच जागा, सवड नसते. त्याप्रमाणें काही लोकांच्या ठिकाणी मुळीच ज्ञान किंवा पात्रता नसून ते मोठी अधिकाराची जागा किंवा एखादे मोठे कार्यक्षेत्र निरर्थक अडवून बसतात व ज्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञान किंवा पात्रता असते त्याला मुळीच संधि किंवा अवसर सापडत नाही. Related Words आडाला अडकाठी, नद्या वाहती वाळवंटी वाहती वाट वाहती कूस वाट वाहती करणें वाहती वाहती ओटी वाहती गंगा वाहती झरी वाहती धार वाहती गंगा आणि चालता धर्म desert varnish schistocerca gragaria desert climate desert dome desert locust desert polish desert soil desert topography desert pavement desert community desert crust अडकें पडती धार अडवंकी अडवंगी बारा वाटा मोकळया होणें चॅड मरूद्यान flowing well झुनझुनू काळा ढोक ओसंडणे सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं मोझँबीक खाडुस अटकावा अर्गळ अर्गळा उदासवचन वाटा वाहणें ससेटा वोलिंवठा झडाझडाड झडाझडी झडाडां कुनीली नाईल नाला ओढयाला खळमळ फार झडाझड झडाझडां अनर्गळ काळा कंकर खड्याचा घनवर अटाअट अरबी समुद्र बारमाही नदीसर्ज काबाडी विरोला अटकाव राजस्थान मेस्कल कॅस्पियन अडवेंउभें चिनाब सुंदरफूल चौगुण अनर्गल विरोळा अर्गला विरू विरूं उचमणें climate शंका तापी मिळणे कानगी पंचगंगा अवरोध थार वाहणे उचंबळणें उचमळणें सांकड सांकडा नादेय पंजाब संगम खळाळ तोडी संपात २६ खळखळ अनूप त्रिक त्रिवेणी उदास काठी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP