Dictionaries | References

उठवळ सासू, थोट जांवई

   
Script: Devanagari

उठवळ सासू, थोट जांवई

   (थोट = दांडगा, ठक.) सासू स्वतः उठळळ स्वभावाची व तिला जावईहि आइमुठा मिळाल्यावर त्यांची जोडी जमलीच. मग त्यांच्या लीला काय वर्णन कराव्या? दोन दुर्वृत्त मनुष्यांची गाठ पडल्यावर तेथे चांगल्या परिणामाची अपेक्षा करणें व्यर्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP