Dictionaries | References क कंडी Script: Devanagari Meaning Related Words कंडी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कंडा कंडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaṇḍī f A fiction or fabrication; a false report or popular rumor. v उड, उठ, पिक. 2 From कंडू q. v. in the fig. sense. कंडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A false report set in circulation, a fabrication.उठविणें To spread a false rumour. कंडी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अफवा , अवई , किंवदन्ती , कुजबुज , दिशाभूल करणारी वार्ता , बाजारगप्प , भुमका , हूल . कंडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अफवा कंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( हिं .) करंडी ; वेळुची उंच टोपली ; हींत माणुस बसतो व ही मजुर आपल्या पाठीवर बांधून घेऊन डोंगरावर चढतात . ' बरोबरील मंडळीस बसण्याकरतां कंड्या .. घेतल्या - तीप्र ३३ . ( सं . करंडी )( हि .) ( माळवी ) गोवरी . ' कंड्या काय भाव दिल्या ?' ( हिं .)कडू पहा . स्त्री. गप्पा ; हुल ; बाजार अफवा ; भुमका ; अवई ; वदंता ;' कंडाळी पहा . ( क्रि०उडणें ; उठणें ; पिकणें ) २ कुभांड ; थाप ; थोतांड . ' जड झालें पातळ कुसुंबी नाहीं सांगत कंडी । ' - प्रला १८८ . ( सं . कूट = खोटे ?)०खोर वि. गप्पिष्ट , हूल उठविणारा . ' सुधारक थोड्या महिन्यांनी अजिबात बंद होणार ... म्हणुन जी कंडी उठली होती व कंडीखोरांच्या कृपेनें जी कंडी पुन्हांही उठण्याचा संभव आहे ...' - आगर . कंडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कंडी कंडी पिकविणें१. हूल उठविणेंभुमका पसरणें. २. एखादे कुभांड रचणेंखोटा अपवाद पसरणें. (एखाद्या मनुष्याबद्दल). Related Words कंडी खिशांतील गप कंडाळी गुल्बांग वदंता काखेंतला काढून बाजारांत मांडणें काखेतून नाहीं नाहीं तसल्या बातम्या उठविणें अवई तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही अफवा कुजबुज अफवाई पिकणे अवाई हूल चिलीम भुमका शिस चिलम तवई अगळ उठवणें उठविणें चवळी आख्या जन बाजार लोक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP