Dictionaries | References ज जुळणें Script: Devanagari Meaning Related Words जुळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Note. Of this verb, as of many others marked as c or i, the use will, in certain variations of the signification given, be preferably active, and in certain others preferably neuter; but the evil, as it is an evil more in appearance than in reality, and as the remedy, viz. increase of voluminousness, is clearly inadvisable, is suffered to remain. जुळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Lay regularly over, put in order. Put together in harmonious connection or orderly disposition, lit. fig. Make to meet and harmonize; bring into unison or consistency.v. i. Agree. जुळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ नियमितपणें एकावर एक ठेवणें ( घडी , वस्तु ); बाजूला जोडणें ( कापड मोठें करण्यासाठीं त्यास तुकडा ); एकापुढें एक लांबवर जोडणें किंवा ठेवणें . जी कळाशी सारखी जुळत नाहीं . २ ( शब्दश : आणि ल० ) मेळांत एकत्र ठेवणें ; व्यवस्थित जुळविणें ( यंत्राचे भाग , कवितांचे चरण , धंद्याचीं खातीं , पुस्तकें , कागद , पानें , ठसे इ० ). कागद पसरले आहेत ते नीट जुळून ठेव . मेळ बसविणें ; एक जुळणी करणें ; एकत्र आणणें , ठेवणें ( अनेक हिशेब , मजकूर , नानाविध स्वभाव ). तुम्ही गोष्ट बोलतां पण हिचा पूर्वापर संबंध जुळत नाहीं . [ सं . युज - युगलित ; प्रा . जुगलिय ] Related Words एखादें काम जुळणें जुळणें सुताड गोताड जुळणें मेटचें पडोशास उतरणें कांडेपेरें मिळणें कमजास्त होणें सूत जमणें सांधा बसणें सांधी बसणें जुळव दाखल्यास उतरणें गोत्र मिळणें जुळविणें गठणास येणें पत्रिका जमणें घटीगोत्र कामावर पडणें अरजणें ठि पदर लागणें घडी बसणें मेतकूट जमणें मेथकूट जमणें मेथकूट मिळणें जुळवाजुळव जुळाजुळ जुळारी मिथः मिलाप मेतकूट मिळणें जुळणी अटस जुडणें जुळाजूळ जोल विरचणें मिलाफ अनुसरणें उपमिणें मेथकूट जत गोतगंगा गोतपत गोतपात गोतवळ गोतवळा गोत टीप उपमणें जुळी मेतकूट रच एकमत ठी ग्रँट घटित मिळण कांडे ऐक्य जुगणें जमणें रमणीक बेत बैठक श्लोक संग संयोजक बनणें गोत्र बसणें सांध घडी सुत मत संघ ग्रह सूत लाग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP