Dictionaries | References

जुळणें

   
Script: Devanagari

जुळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . note. Of this verb, as of many others marked as c or i, the use will, in certain variations of the signification given, be preferably active, and in certain others preferably neuter; but the evil, as it is an evil more in appearance than in reality, and as the remedy, viz. increase of voluminousness, is clearly inadvisable, is suffered to remain.

जुळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

जुळणें

 उ.क्रि.  १ नियमितपणें एकावर एक ठेवणें ( घडी , वस्तु ); बाजूला जोडणें ( कापड मोठें करण्यासाठीं त्यास तुकडा ); एकापुढें एक लांबवर जोडणें किंवा ठेवणें . जी कळाशी सारखी जुळत नाहीं . २ ( शब्दश : आणि ल० ) मेळांत एकत्र ठेवणें ; व्यवस्थित जुळविणें ( यंत्राचे भाग , कवितांचे चरण , धंद्याचीं खातीं , पुस्तकें , कागद , पानें , ठसे इ० ). कागद पसरले आहेत ते नीट जुळून ठेव . मेळ बसविणें ; एक जुळणी करणें ; एकत्र आणणें , ठेवणें ( अनेक हिशेब , मजकूर , नानाविध स्वभाव ). तुम्ही गोष्ट बोलतां पण हिचा पूर्वापर संबंध जुळत नाहीं . [ सं . युज - युगलित ; प्रा . जुगलिय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP