Dictionaries | References ट टांक Script: Devanagari Meaning Related Words टांक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 गळा कापणें To kill with the pen. टांक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A weight. The nib of a pen. A penful of ink. (Enhancing particle to कोरडा.) Utterly dried up-a river, tank, well.टांक गुतणें To be bound by some note of hand passed or writing executed.टांक मारणें To set down in writing.टांकाणें, गळा कापणें To kill with the pen. टांक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कलम , बोरु , लेखणी . टांक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : टाक टांक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ एक तोळयाचें ( एकबहात्तरांश पक्का शेर , ) वजन . ९ माशांचें किंवा ४ माशांचें वजन . तुका म्हणे घालूं खंडीमध्यें टांक । - तुगा ३८७० . ( सामा . ) थोडीशी दारू . २ लेखणीचें चिरलेलें टोंक ; त्या टोंकभर शाई . ३ धातूच्या पत्र्यावरील देवतेचा ठसा . यावरून ( ल . ) एखाद्या समारंभाला अवश्य बोलावणें केलें पाहिजे असा प्रतिष्ठित माणूस . जेथें चंद्रसूर्याचा टांक न पडे । - सिसं २ . ३३ . ४ ( काव्य ) एक रुपाया ; कोणतेंहि चांदीचें नाणें . पडती बहुवस टांक । - ज्ञा ७ . २५ . ५ ( ल . ) लेख . अजूनपर्यंत एक टांक तरी ओढला आहेस ! ६ टांकी ; छिनी . ७ निब लावलेली अलीकडील प्रकारची एक लेखणी ; ( कु . ) बोरू . ८ ( व . ) टांच टाकेला कांटा रुतला . ९ ( गो . ) खर्च करण्याची शक्ति . पांच हजार हुंडा देण्याची मला टांक नाहीं . १० ( गो . ) दगडासारखी घट्ट जमीन . ११ ( व . ) वाढ . १२ एका जातीचा आंबा . - स्त्री . बरोबरी ; समानधर्म . हा आठ रुपयांचा धोतरजोडा आहे . परंतु बारा रुपयाचे जोडयाची टांक टाकतो . - वि . कोरडा ठणठणणीत ( नदी , तळें इ० ). [ टंक ] ( वाप्र . )०गुंतणें हातचा लेख देऊन वचनास बांधून घेणें .०मारणें = लिहिण्यास घेणें , बसणें . टांकानें , लेखणीच्या टांकानें गळा कापणें = नुसत्या लिहीण्यानें एखाद्याचा नाश करणें . म्ह० टांका आगळें लिहावें घांसा उणें जेवावें . टांक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टांक गुंतणेंहातचा लेख देऊन वचनास बांधून घेणेंस्वदस्तुराचा लेख दिलेला असणें. Related Words टांक उंच टांक करून चालणें कोरडा टांक टांक मारणें धर टांक कीं लाव कागदाला अटांक चाटंक एकतुका टांकलांवणी चौटकें चवाटकें अंकशाळ अंकसळ उजळणूक तरोटा टांकसाळ टाकसाळ ऐपत उजळणी मोतीं बाट अळें टंक कोरडा चोर नव वीर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP